लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
राज्यात सलोखा ठेवा; धार्मिक तणाव करू नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | keep harmony in the state do not create religious tension an appeal cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात सलोखा ठेवा; धार्मिक तणाव करू नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

स्वयंपूर्ण गोव्यासाठी एकत्र यावे ...

सावंत-राणे मनोमिलन गरजेचे; कोअर टीमच्या अनेक सदस्यांची भावना - Marathi News | cm pramod sawant and vishwajit rane harmony is essential the sentiment of many members of the core team | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सावंत-राणे मनोमिलन गरजेचे; कोअर टीमच्या अनेक सदस्यांची भावना

नोकरभरतीचा मुद्दा ठरला नाजूक, लोकमत'ने दिले होते सर्वप्रथम २७ सप्टेंबर रोजी वृत्त... ...

विश्वजित राणे यांच्याशी वाद नाहीच, ते आमचेच: प्रमोद सावंत - Marathi News | no dispute with vishwajit rane it ours said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विश्वजित राणे यांच्याशी वाद नाहीच, ते आमचेच: प्रमोद सावंत

'लोकमत'ने मुख्यमंत्र्यांना दिल्ली भेटीबाबत विचारले. ...

जनतेची राजकीय करमणूक; सावंत-राणे एकीसाठी दिल्लीतून प्रयत्न - Marathi News | cm pramod sawant and vishwajit rane clashes and political entertainment of the masses | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेची राजकीय करमणूक; सावंत-राणे एकीसाठी दिल्लीतून प्रयत्न

सावंत आणि राणे यांच्यात मनोमीलन व्हावे, म्हणून ती बैठक राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली होती. ...

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! आता मूळ पगाराच्या ५० टक्के पेन्शन; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | 50 percent pension of basic salary to government employees goa cabinet decision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! आता मूळ पगाराच्या ५० टक्के पेन्शन; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंबंधी आधीच निर्णय घेतलेला असून, याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना यामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे. ...

मतभेद संपवून चांगल्या पद्धतीने काम करा; श्रेष्ठींचा सल्ला - Marathi News | work amicably by resolving disagreements advice bjp delhi leaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतभेद संपवून चांगल्या पद्धतीने काम करा; श्रेष्ठींचा सल्ला

दिल्लीतील संबंधित सुत्रांकडून रात्री 'लोकमत'ला माहिती मिळाली आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा धडाका; भाडे करू पडताळणी न केल्यास घर मालकाला १० हजार दंड - Marathi News | cm pramod sawant took action and 10 thousand fine to landlord if rent is not verified | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा धडाका; भाडे करू पडताळणी न केल्यास घर मालकाला १० हजार दंड

गस्त वाढवणार, भाडेकरूंना एनओसी देताना सावधान ...

अमित शहा व नड्डांसोबत गोवाप्रश्नी बैठक; राजकीय संघर्ष, विविध विषयांवर चर्चा - Marathi News | goa issue meeting with amit shah and jp nadda in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शहा व नड्डांसोबत गोवाप्रश्नी बैठक; राजकीय संघर्ष, विविध विषयांवर चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे दोन्ही नेते या बैठकीस अपेक्षित आहेत, अशी माहिती आज दिल्लीहून राजकीय सूत्रांकडून मिळाली. ...