लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
राष्ट्रीय स्पर्धेच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन - Marathi News | Historic Torch Relay of National Competition inaugurated by Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय स्पर्धेच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

३७व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते मंगळवारी पर्वरी येथील सचिवालयाच्या परिसरात करण्यात आले. ...

गोवा वेधणार देशाचे लक्ष, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोमंतभूमी सज्ज: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | goa will attract the nation attention ready for the national sports games said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा वेधणार देशाचे लक्ष, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोमंतभूमी सज्ज: मुख्यमंत्री सावंत

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात विशेष पत्रकार परिषद घेतली. ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड', पंतप्रधान मोदींच्याहस्ते २६ रोजी उद्घाटन- मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | 'World Record' will be a national sports competition, inaugurated by Prime Minister Modi on 26th - Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड', पंतप्रधान मोदींच्याहस्ते २६ रोजी उद्घाटन- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात विशेष पत्रकार परिषद घेतली. ...

लोकांच्या सूचना विचारात घेणार; मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री राणे यांच्यात झोनिंग प्लॅनबाबत चर्चा - Marathi News | will consider public suggestions discussion between cm pramod sawant and vishwajit rane regarding pedne zoning plan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकांच्या सूचना विचारात घेणार; मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री राणे यांच्यात झोनिंग प्लॅनबाबत चर्चा

मुख्यमंत्र्यांनी प्रथमच पेडणे झोनिंग प्लॅनविषयी भाष्य केले. ...

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून श्रीपादभाऊंना 'स्वामी' पदवी - Marathi News | swami title given to shripad naik by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून श्रीपादभाऊंना 'स्वामी' पदवी

दामू नाईक यांनी मारले एका दगडात अनेक पक्षी; वाढदिन रंगला ...

२०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार: मुख्यमंत्री - Marathi News | 200 crore training center to be set up said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार: मुख्यमंत्री

नीती आयोगाच्या कार्यशाळेत भाष्य. ...

आता दसऱ्यापासून 'स्वयंपूर्ण ई-बाजार': मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | now self sufficient e market from dussehra said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता दसऱ्यापासून 'स्वयंपूर्ण ई-बाजार': मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

स्वयंसाहाय्य गटांना बाजारपेठ मिळवून देणार ...

गोव्यात विश्वकर्मा योजनेचा सर्व १८ प्रकारच्या व्यावसायिकांना मिळणार लाभ: मुख्यमंत्री - Marathi News | all 18 types of professionals will benefit from vishwakarma yojana in goa said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात विश्वकर्मा योजनेचा सर्व १८ प्रकारच्या व्यावसायिकांना मिळणार लाभ: मुख्यमंत्री

प्रारंभी एक लाख आणि वर्षभरानंतर दोन लाख रुपये अल्पव्याजी कर्ज, मोफत प्रशिक्षणाची सोय. ...