शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : राज्यात 'जी २० ' च्या २०'च्या बैठका झाल्या यशस्वी; आता पाकिस्तानचे पथक दाखल होणार

गोवा : मंत्रिमंडळ फेरबदल निकट; कामत, सिक्वेरा यांना संधी शक्य

गोवा : दोन्ही जागा देऊ, भिवपाची गरज ना! जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री शाह यांना हमी

गोवा : महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांपेक्षा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता केवळ दोन कोटींनी कमी

गोवा : कोकणी नाटक संगीत अकादमीचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कला मंदिरमध्ये उद्घाटन सोहळा

गोवा : “मागच्या वेळेस दक्षिण गोवा मतदारसंघात अवघ्या मतानी पराभव झाला, यावेळी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार”

गोवा : गोव्यात आंबेडकर जयंती यापुढे राज्य सोहळा म्हणून साजरी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

गोवा : अग्नीशामक दलाला आयएसओ प्रशस्तीपत्रक प्राप्त, ही गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मालमत्ता ९ कोटी ३७ लाख; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दोन कोटींनी कमी

गोवा : सरकार गोव्याच्या कीनारी क्षेत्राच्या सुरक्षेबाबत गंभीर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गस्ती नौकेचे अनावरण