शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : माजी नगराध्यक्ष भाजपमध्ये; साखळीत पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची खेळी

गोवा : बजेट अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांची सक्त ताकीद; योजनांचे वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश

गोवा : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : आजचा अग्रलेख: मुख्यमंत्री हो, हाल थांबवा!

गोवा : अर्थसंकल्प सर्वसमावेशक; मुख्यमंत्र्यांचा दावा, येत्या आर्थिक वर्षात खाणी सुरू

गोवा : भिवपाची गरज ना! मुख्यमंत्र्यांनी जागवला विश्वास; योजनांचा मास्टरस्ट्रोक

गोवा : डॉक्टरांचा 'बूस्टर डोस'; गोव्याचा २६,८४४.४० कोटींचा अर्थसंकल्प सादर, सर्व घटकांना दिलासा

गोवा : विशेष संपादकीय: मुख्यमंत्र्यांचा षटकार 

गोवा : वनक्षेत्रांमधील जमीन विक्री बंद: मुख्यमंत्री; कठोर पावले उचलणार

गोवा : 'स्वयंपूर्ण गोवा' स्वप्न साकार होतेय: मुख्यमंत्री, सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मांडला लेखाजोखा