शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची देखणी झेप

गोवा : महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी; मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते नारीशक्ती ॲपचे उद्घाटन

गोवा : वर्षभरात २५७२ नोकऱ्या: मुख्यमंत्री सावंत, मनुष्यबळ निर्मितीसाठी खासगी क्षेत्राची मदत घेणार

गोवा : विरोधक सरकारला घेरणार; गोव्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, बेरोजगारी, खंडणीराज मुद्दे गाजणार

गोवा : विशेष लेख: पावसात शहर बुडले तर कोण जबाबदार?

गोवा : सनातन धर्म रक्षण काळाची गरज; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

गोवा : संगीतक्षेत्रातही स्टार्ट-अप, नाविन्य आणून योगदान द्या; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

गोवा : प्रमोद सावंत यांची लोकप्रियता वाढतेय

गोवा : खंडणी प्रकरणाची अखेर चौकशी सुरू; मुख्यमंत्री सावंत यांचे डीजीपींना तपासाचे आदेश

गोवा : मंत्रिमंडळ बदल नाही: मुख्यमंत्री; दिल्ली भेट यशस्वी, अमित शाह-नड्डांसमोर राजकीय स्थिती ठेवली