शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे क्रीडा पर्यटन बहरेल; मुख्यमंत्री सावंत यांची केंद्रीय क्रीडा मंत्री ठाकूर यांच्याशी चर्चा

गोवा : गोवा राज्य हरित बनविणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : 'सौर, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सरकारचे अपयश उघड, मुख्यमंत्र्यांनी न बोललेलेच बरे'

गोवा : सौर व पवन ऊर्जेवर १५० मेगावॉट वीजनिर्मिती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : “कर्नाटकातल्या यशासाठीच गोव्यातील भाजप सरकारने म्हादई विकली; हिटलरशाहीला जनताच धडा शिकवेल”

संपादकीय : दाजी...येवा गोवा आपलाच असा !

गोवा : आता वाय-फाय वापरा मोफत!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : संपादकीय: म्हादईप्रश्नी चाललाय खेळ

गोवा : “भाजप सरकार घाबरले, म्हादईवर बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय; तरीही पदयात्रा होणारच”

राष्ट्रीय : योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक