लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
'मणिपूर' वरून पुन्हा गदारोळ; सभापतींशी चर्चेचे मुख्यमंत्र्यांचे विरोधी आमदारांना आश्वासन - Marathi News | uproar again from manipur violence cm pramod sawant assured opposition mla of discussion with goa speaker | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मणिपूर' वरून पुन्हा गदारोळ; सभापतींशी चर्चेचे मुख्यमंत्र्यांचे विरोधी आमदारांना आश्वासन

या प्रकरणात गोवा विधानसभेत चर्चा झालीच पाहिजे, असे सांगितले. ...

म्हणे! राज्यात केवळ १० हजार बेरोजगार; खासगीत नोकरी, रोजगार विनिमय केंद्रातही नावांची नोंद - Marathi News | only 10 thousand unemployed in the state claims cm pramod sawant in goa assembly monsoon session 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हणे! राज्यात केवळ १० हजार बेरोजगार; खासगीत नोकरी, रोजगार विनिमय केंद्रातही नावांची नोंद

रोजगार विनिमय केंद्रात बेरोजगार युवक-युवतींची संख्या ही १.२० लाख इतकी दर्शविण्यात आली ...

४१ जणींचा सुगावा लागेना, २१७ महिलांचा शोध; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | cm pramod sawant in goa assembly monsoon session 2023 said 41 missing 217 women traced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :४१ जणींचा सुगावा लागेना, २१७ महिलांचा शोध; मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यात २०१८ ते २०२२ या पाच वर्षांत एकूण २५८ महिला अपहरणाच्या तक्रारी पोलिस स्थानकात नोंद झाल्या होत्या. ...

चालू आर्थिक वर्षातच खाण उद्योग सुरू होणार; मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | mining industry will start in the current financial year itself claims cm pramod sawant in assembly monsoon session 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चालू आर्थिक वर्षातच खाण उद्योग सुरू होणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

खनिज डंप धोरण येत्या महिन्यात ...

Goa: ऑनलाईन जुगाराविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई:वेळ पडल्यास कायदा करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | Police crackdown against online gambling: Law will be passed if time permits: Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऑनलाईन जुगाराविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई:वेळ पडल्यास कायदा करु: मुख्यमंत्री

Goa: ऑनलाईन जुगाराविरोधात पोलिस धडक कारवाई करीत आहे. गरज पडल्यास त्याविराेधात कायदा केला जाईल. गोव्यात ऑनलाईन जुगाराला थारा नसेल असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिला. ...

ऑक्टोबरपासून नोकर भरती कर्मचारी निवड आयोगामार्फत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | recruitment from october through staff selection commission said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऑक्टोबरपासून नोकर भरती कर्मचारी निवड आयोगामार्फत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

१३० गृहरक्षकांना पोलिसात नोकऱ्या ...

गोव्यातील स्क्रॅपयार्डमध्ये बांगलादेशी; आमदाराची विधानसभेत माहिती - Marathi News | Bangladeshis in scrapyards in Goa; Information of MLA in Assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील स्क्रॅपयार्डमध्ये बांगलादेशी; आमदाराची विधानसभेत माहिती

गोव्यातील स्क्रँपयार्डे ही धोकादायक बनली असल्यामुळे या बेकायदेशीरस्क्रेबयार्डवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्नही त्यांनी केला ...

तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे होते? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल - Marathi News | where was freedom of speech then cm pramod sawant question to the opposition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे होते? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

विरोधकांचे संख्याबळ कमी असल्याने हा खासगी ठराव संमत करण्यात आला. ...