शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : अपघातांची गंभीर दखल; सरकारची संयुक्त मोहीम, गृह, वाहतूक व बांधकाम खात्यातर्फे होणार कार्यवाही

सोलापूर : गोव्याचे मुख्यमंत्री सोलापुरात; भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार

गोवा : गोव्यात जे ऐतिहासिक किल्ले आहेत, त्या किल्ल्यांची पुनर्बांधणी करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोवा : “गोवा ही देवभूमी आहे, आध्यात्मिक पर्यटन बहरणार”: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : नोकरी देता का नोकरी? पदवी मिळाली, आयटीआयही झाले; गोव्यात बेरोजगारीने गाठला उच्चांक

गोवा : ‘स्वयंपूर्ण गोवा’ चे स्वप्न साकारूया, युवकांनी पुढाकार घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी स्पष्टच सांगितले

गोवा : 'हे डबल इंजिन सरकारचे सेटिंग'; विजय सरदेसाईंचे टीकास्त्र

गोवा : दिवाडी बेटावर भव्य मंदिर उभारणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

गोवा : “रोजगार देण्यास गोवा सरकार अपयशी, सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली”