लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
विवाहित 'लाडलीं'ना दिलासा; महिनाअखेर अर्ज निकाली  - Marathi News | cm pramod sawant on goa budget in monsoon session 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विवाहित 'लाडलीं'ना दिलासा; महिनाअखेर अर्ज निकाली 

परप्रांतीय वाहनांना हरित कर लागू करणार : मुख्यमंत्री ...

दाबोळी बंद पडू देणार नाही, प्रसंगी केंद्रापर्यंत जाऊ! मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन - Marathi News | dabolim airport will not be closed go to the center cm pramod sawant assurance in the goa assembly monsoon session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी बंद पडू देणार नाही, प्रसंगी केंद्रापर्यंत जाऊ! मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

आलेक्स रेजिनाल्ड यांची लक्षवेधी सूचना  ...

२०२४ पर्यंत सर्व वाहने 'इलेक्ट्रिक'; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती  - Marathi News | all vehicles electric by 2024 said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२४ पर्यंत सर्व वाहने 'इलेक्ट्रिक'; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

सरकार व्यावसायिकांना सक्ती करणार ...

व्याघ्रक्षेत्र निकषात गोवा बसत नाहीच! मुख्यमंत्री, वन्य प्राण्यांबाबत मात्र सरकार गंभीर - Marathi News | goa does not fit the criteria of a tiger reserve says chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्रक्षेत्र निकषात गोवा बसत नाहीच! मुख्यमंत्री, वन्य प्राण्यांबाबत मात्र सरकार गंभीर

चरावणे धरणाच्या बाबतीत मात्र सरकार पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

'गोव्यात धबधब्यांवर आता जीवरक्षक नेमणार, पर्यटकांनी मद्यपान करून पाण्यात उतरू नये', मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन - Marathi News | 'Lifeguards will now be appointed at the waterfalls in Goa, tourists should not enter the water after drinking', Mukh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'गोव्यात धबधब्यांवर आता जीवरक्षक नेमणार, पर्यटकांनी मद्यपान करून पाण्यात उतरू नये'

Goa: गोव्यात धबधब्यांवर बुडून मरण पावण्याच्या घटना वाढल्याने आता प्रत्येक धबधब्यावर जीरक्षक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

जागा दाखवा, मी आंतरराष्ट्रीय स्टेडियम देतो: मुख्यमंत्री - Marathi News | show me the place i give the international stadium assured cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जागा दाखवा, मी आंतरराष्ट्रीय स्टेडियम देतो: मुख्यमंत्री

जीसीएचे वार्षिक बक्षीस वितरण : आमदार कामत यांची उपस्थिती ...

म्हादईप्रश्नी केंद्र परवानगी देऊ शकणार नाही : मुख्यमंत्री - Marathi News | center will not be able to give permission to mhadei river issue says cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी केंद्र परवानगी देऊ शकणार नाही : मुख्यमंत्री

गोव्याच्या वकिलांचे पथक दिल्लीत पोहोचलेले आहे. ...

गोव्यासाठी एकात्मिक आराखडा करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यात झाली चर्चा - Marathi News | discussion was held between cm pramod Sawant and former union minister suresh prabhu about goa development | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यासाठी एकात्मिक आराखडा करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यात झाली चर्चा

प्रभू यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. ...