लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
सरकारी नोकर भरती आता आयोगामार्फतच; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती  - Marathi News | goa govt servant recruitment now only through commission says chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी नोकर भरती आता आयोगामार्फतच; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती 

स्वतंत्र वेबसाइट तयार ...

सीएम डॅशबोर्ड व 'परिवार पेहचान पत्र' उपक्रम गोव्यातही: मुख्यमंत्री - Marathi News | cm dashboard and parivar pehchan patra initiative in goa too says chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सीएम डॅशबोर्ड व 'परिवार पेहचान पत्र' उपक्रम गोव्यातही: मुख्यमंत्री

नवी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थिती लावून परतल्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ...

खाणधंदा यंदाच होणार सुरू; नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा - Marathi News | mining will start this year chief minister pramod sawant claim in niti aayog meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाणधंदा यंदाच होणार सुरू; नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

स्वयंपूर्ण गोवा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेस फरक देऊ; मुख्यमंत्र्यांची दूध उत्पादकांना ग्वाही - Marathi News | give difference on 15th of every month chief minister testimony to milk producers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेस फरक देऊ; मुख्यमंत्र्यांची दूध उत्पादकांना ग्वाही

कृषी खात्याने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ...

"शिल्लक राहिलेल्या कृषी जमिनी सांभाळून ठेवायच्या असल्यास कृषी बिल अत्यावश्यक" - Marathi News | Goa CM Pramod Sawant says Agriculture Bill essential to preserve remaining agricultural lands | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"शिल्लक राहिलेल्या कृषी जमिनी सांभाळून ठेवायच्या असल्यास कृषी बिल अत्यावश्यक"

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी स्पष्टच सांगितले ...

१५ जूनपर्यंत कामे संपवा; 'स्मार्ट सिटी'ला नवी डेडलाइन - Marathi News | complete works by june 15 new deadline for panaji smart city | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१५ जूनपर्यंत कामे संपवा; 'स्मार्ट सिटी'ला नवी डेडलाइन

संजीत रॉड्रिग्ज यांच्याकडे ताबा. ...

५१८ कोटी रुपये गुंतवणुकीचे १० उद्योग आयपीबीकडून मंजूर; ३५०० जणांना मिळणार नोकऱ्या - Marathi News | 10 industries approved by IPB with an investment of Rs 518 crore; 3500 people will get jobs in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :५१८ कोटी रुपये गुंतवणुकीचे १० उद्योग आयपीबीकडून मंजूर; ३५०० जणांना मिळणार नोकऱ्या

मुख्यमंत्री म्हणाले की गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक आता दर महिन्याला घेतली जाणार आहे. ...

'म्हादई' वळवू देणार नाही: मुख्यमंत्री - Marathi News | mhadei will not be diverted said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'म्हादई' वळवू देणार नाही: मुख्यमंत्री

निश्चिंत राहा, सरकार खंबीर: स्टार महिला पुरस्कारांचे वितरण ...