शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

राष्ट्रीय : गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात

गोवा : Goa Election 2022 : उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते - प्रमोद सावंत

गोवा : Goa Election 2022: जनतेच्या मनात पुन्हा भाजपच; राज्यात भाजपचे बहुमताचे सरकार येईल : देवेंद्र फडणवीस

गोवा : Goa Election 2022 : दबावाला भीक घालणार नाही, ताठ मानेने माझ्याकडे या आणि बोला; पार्सेकरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

गोवा : Goa Election 2022: लक्ष्मीकांत पार्सेकरांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालूच, आम्हाला यश मिळेल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

गोवा : Goa Election 2022 : तृणमूलला गुड बाय करत भाजपमध्ये प्रवेश, कळंगुटमध्ये जोझेफ सिक्वेरांना भाजपकडून उमेदवारी

गोवा : Goa Election 2022 : पर्रीकरांच्या सांगण्यावरुन लोबो यांच्यासाठी काम केले होते: सिक्वेरा

गोवा : Goa Election 2022 : बाबूश यांनी केला होता सरकार पाडण्याचा प्रयत्न; दीपक पाऊसकर यांचा गौप्यस्फोट 

गोवा : Goa Election 2022: भाजप सरकारमधील मंत्र्याच्या संपत्तीत ३ हजार टक्क्यांनी वाढ; आप नेत्याचा मोठा दावा

गोवा : Goa Election 2022: मनधरणी फळली! ‘त्या’ मतदारसंघाचा प्रश्न सुटला; भाजप नेते निवडणूक लढवण्यात अखेर तयार