शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

क्राइम : अल्पवयीन मुलींच्या सुरक्षा विषयक गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने वादंग

राजकारण : जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक!

गोवा : Goa Election 2022: केजरीवालांचा गोव्यासाठी ‘मेगा प्लान’; प्रमोद सावंतांसाठी ठरणार आव्हान?  

गोवा : 12th Exams : गोव्यात बारावीच्या परीक्षा रद्द; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

गोवा : गोव्यात दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीबाबत बुधवारपर्यंत निर्णय; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोवा : गोव्यात ३१ मेपर्यंत कर्फ्यू कायम राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

सिंधुदूर्ग : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भाजपकडून निषेध

फिल्मी : गोव्यात शूटिंगला बंदी, 'अग्गंबाई सूनबाई', 'रंग माझा वेगळा'सह अनेक मालिका सापडल्या अडचणीत

गोवा : CoronaVirus Goa Updates : गोव्यात लॉकडाऊन उठवला मात्र आठ दिवसांसाठी कडक निर्बंध

गोवा : गोव्यातही परीक्षा पुढे ढकलल्या, नाईट कर्फ्यू अन् कडक निर्बंध जाहीर