लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची देखणी झेप - Marathi News | pramod sawant leadership and political career | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची देखणी झेप

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या २.० सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. ...

महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी; मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते नारीशक्ती ॲपचे उद्घाटन - Marathi News | inauguration of nari shakti app by chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी; मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते नारीशक्ती ॲपचे उद्घाटन

रवींद्र भवन साखळी येथे आयोजित नारीशक्तीचा गौरव कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी अॅपचे लोकार्पण केले. ...

वर्षभरात २५७२ नोकऱ्या: मुख्यमंत्री सावंत, मनुष्यबळ निर्मितीसाठी खासगी क्षेत्राची मदत घेणार - Marathi News | 2572 jobs in a year cm pramod sawant will seek help from private sector for manpower generation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वर्षभरात २५७२ नोकऱ्या: मुख्यमंत्री सावंत, मनुष्यबळ निर्मितीसाठी खासगी क्षेत्राची मदत घेणार

सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. ...

विरोधक सरकारला घेरणार; गोव्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, बेरोजगारी, खंडणीराज मुद्दे गाजणार - Marathi News | budget session in goa from today and opposition will surround the government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधक सरकारला घेरणार; गोव्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, बेरोजगारी, खंडणीराज मुद्दे गाजणार

२९ रोजी अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार आहेत. ...

विशेष लेख: पावसात शहर बुडले तर कोण जबाबदार? - Marathi News | if panaji city drowns in the rain who is responsible | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विशेष लेख: पावसात शहर बुडले तर कोण जबाबदार?

मी पणजीचा आमदार असलो म्हणून काय झाले, मी पणजीच्या स्थितीबाबतचा दोष माझ्यावर घेणार नाही, असे आमदार बाबूश मोन्सेरात म्हणाले. ...

सनातन धर्म रक्षण काळाची गरज; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | sanatan dharma is the need of the times chief minister pramod sawant appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनातन धर्म रक्षण काळाची गरज; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

साखळीत नववर्ष मंगल यात्रा उत्साहात ...

संगीतक्षेत्रातही स्टार्ट-अप, नाविन्य आणून योगदान द्या; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन - Marathi News | contribute to start ups innovations in the music sector as well cm pramod sawant appeal to students | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संगीतक्षेत्रातही स्टार्ट-अप, नाविन्य आणून योगदान द्या; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

संगीत महाविद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात. ...

प्रमोद सावंत यांची लोकप्रियता वाढतेय - Marathi News | goa cm pramod sawant popularity is increasing | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रमोद सावंत यांची लोकप्रियता वाढतेय

प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीला आज १८ मार्च रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा. ...