शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : आयआयटी प्रकल्प रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा   

राष्ट्रीय : नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल; प्रमुख बीचवर तोबा गर्दी

गोवा : Night curfew: ख्रिसमस, न्यू ईयरच्या तोंडावर गोव्य़ात रात्रीची संचारबंदी? मुख्यमंत्री म्हणाले...

गोवा : नेहरूंच्या विषयासह सर्व बाबींविषयी स्पष्टीकरण मिळेल- मुख्यमंत्री

गोवा : गोव्यात जिल्हा पंचायतींच्या खर्च मर्यादेत वाढ

गोवा : केंद्राच्या अपेक्षेप्रमाणे गोव्यात खनिज खाणींचा लिलाव शक्य : मुख्यमंत्री

गोवा : कर्नाटकमुळे म्हादई नदीतील पाण्याची पातळी खालावली, मुख्यमंत्र्यांचा दावा

गोवा : गोवा मुक्तीची साठ वर्षे देशभर साजरी करणार, सांस्कृतिक पर्यटनासही लाभ 

गोवा : ‘अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत’; प्रमोद सावंत यांची टीका

गोवा : दोन मुख्यमंत्र्यांमधील कलगीतुरा शिगेला; केजरीवालांवर सावंतांचा आगलावेपणाचा आरोप