लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
भाजपला १५० हून अधिक जागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण कर्नाटकात विजय संकल्प यात्रेत दावा - Marathi News | more than 150 seats to bjp cm pramod sawant claims in vijay sankalp yatra in south karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला १५० हून अधिक जागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण कर्नाटकात विजय संकल्प यात्रेत दावा

म्हादईचा पाणी प्रश्नी गोवा- कर्नाटक वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्नाटकात भाजपच्या विजय संकल्प यात्रेत सहभागी झाले. ...

महामंडळे बंद करून दाखवा - Marathi News | shut down corporations and cm pramod sawant announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महामंडळे बंद करून दाखवा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परवा चांगली घोषणा केली आहे. ...

अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण कधी? शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले - Marathi News | when political reservation for scheduled tribes in goa delegation met the chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण कधी? शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले

या विषयावर येत्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ नेण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले आहे. ...

मोपा विमानतळावरील भरतीत सिंधुदुर्गातील युवकांना प्राधान्य द्या, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राजन तेलींची मागणी  - Marathi News | Give priority to Sindhudurga youth in Mopa airport recruitment, Rajan Teli demand to Goa Chief Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोपा विमानतळावरील भरतीत सिंधुदुर्गातील युवकांना प्राधान्य द्या, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राजन तेलींची मागणी 

सिंधुदुर्गला आयुष हॉस्पिटलचा फायदा होणार ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे क्रीडा पर्यटन बहरेल; मुख्यमंत्री सावंत यांची केंद्रीय क्रीडा मंत्री ठाकूर यांच्याशी चर्चा - Marathi News | sports tourism will flourish due to national sports competition chief minister sawant discussion with union sports minister thakur | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे क्रीडा पर्यटन बहरेल; मुख्यमंत्री सावंत यांची केंद्रीय क्रीडा मंत्री ठाकूर यांच्याशी चर्चा

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला अनुराग ठाकुर उपस्थित होते. ...

गोवा राज्य हरित बनविणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | chief minister pramod sawant said goa will make the state green | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा राज्य हरित बनविणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा हरित राज्य बनविण्यावर भर दिला जात आहे. त्या दिशेने सरकारकडून विविध धोरणे राबवली जात असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. ...

'सौर, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सरकारचे अपयश उघड, मुख्यमंत्र्यांनी न बोललेलेच बरे' - Marathi News | goa govt failure in solar renewable energy sector exposed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सौर, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सरकारचे अपयश उघड, मुख्यमंत्र्यांनी न बोललेलेच बरे'

सरकारकडे कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसे असतील तर ते इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी का देऊ शकत नाहीत? असा सवाल विचारला आहे. ...

सौर व पवन ऊर्जेवर १५० मेगावॉट वीजनिर्मिती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | 150 mw will be produced on solar and wind energy in goa said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सौर व पवन ऊर्जेवर १५० मेगावॉट वीजनिर्मिती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यात येत्या दोन वर्षात १५० मेगावॉट विजेची निर्मिती केवळ सौर आणि पवन ऊर्जेवर केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. ...