लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
“कर्नाटकातल्या यशासाठीच गोव्यातील भाजप सरकारने म्हादई विकली; हिटलरशाहीला जनताच धडा शिकवेल” - Marathi News | bjp govt in goa sold mhadei river only for success in karnataka people will teach a lesson | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“कर्नाटकातल्या यशासाठीच गोव्यातील भाजप सरकारने म्हादई विकली; हिटलरशाहीला जनताच धडा शिकवेल”

आरजीने काढलेली रॅली अडवणे हे लोकशाही विरोधी कार्य आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

दाजी...येवा गोवा आपलाच असा ! - Marathi News | Daji...Come Goa is yours! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दाजी...येवा गोवा आपलाच असा !

लगाव बत्ती... ...

आता वाय-फाय वापरा मोफत!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | now use wifi free in goa said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता वाय-फाय वापरा मोफत!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोव्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या दूर होईल, असा दावा केला जात आहे. ...

संपादकीय: म्हादईप्रश्नी चाललाय खेळ - Marathi News | mhadei river clashes with karnataka and its impact on goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संपादकीय: म्हादईप्रश्नी चाललाय खेळ

प्राधिकरण नियुक्त करा, अशी गोवा सरकारची मागणी होती व कर्नाटक सरकारचाही त्यास आक्षेप नव्हता.  ...

“भाजप सरकार घाबरले, म्हादईवर बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय; तरीही पदयात्रा होणारच” - Marathi News | rgp viresh borkar criticised bjp govt is scared voices of those speaking on mhadei are being suppressed there will be a padyatra anyway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“भाजप सरकार घाबरले, म्हादईवर बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय; तरीही पदयात्रा होणारच”

म्हादई कर्नाटकला विकण्यासाठी गोव्यातील भाजप सरकार आतुर झाले आहे, अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे. ...

योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath praised goa chief minister pramod sawant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक

नरेंद्र मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान होतील. न भूतो असा विजय भाजपला मिळणार आहे, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. ...

अपघातांची गंभीर दखल; सरकारची संयुक्त मोहीम, गृह, वाहतूक व बांधकाम खात्यातर्फे होणार कार्यवाही - Marathi News | serious attention to accidents action will be taken by joint campaign of the govt home transport and construction dept in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपघातांची गंभीर दखल; सरकारची संयुक्त मोहीम, गृह, वाहतूक व बांधकाम खात्यातर्फे होणार कार्यवाही

अपघात रोखण्यासाठी गृह, वाहतूक व सार्वजनिक बांधकाम खात्याने संयुक्त उपाययोजना आखल्या आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ...

गोव्याचे मुख्यमंत्री सोलापुरात; भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार - Marathi News | Goa Chief Minister Pramod Sawant in Solapur; NCP along with BJP will meet office bearers of Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोव्याचे मुख्यमंत्री सोलापुरात; भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार

दरम्यान, आज दिवसभर सावंत हे सोलापूर, अक्कलकोट, माढा, मोहोळ, पंढरपूरला भेटी देणार आहेत. ...