शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : coronavirus: सरकारने कोविडवर चर्चा नाकारली, गोव्यात विरोधकांचा हल्लाबोल 

गोवा : दूरदर्शन व खाजगी चॅनलच्या सहाय्याने शिक्षण; मुख्यमंत्र्यांचे गोवा विधानसभेत सुतोवाच

गोवा : CoronaVirus News : ठराविक कोरोनाग्रस्तांना घरी राहण्याची मुभा - प्रमोद सावंत 

गोवा : राज्यपाल मलिक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात समेट?; वादावर पडदा टाकण्याचा राजभवनचा प्रयत्न

संपादकीय : गोव्यात भाजपाचा ग्राफ ढासळला!

गोवा : coronavirus: नोकऱ्या  वाचविण्यासाठी घेतला पर्यटन सुरू करण्याचा निर्णय, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा : गोव्यात उद्यापासून निवासाची हॉटेल्स खुली; व्यावसायिकांना मिळणार दिलासा

गोवा : गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला; विरोधकांचा आरोप

गोवा : ऑनलाईन शिक्षण सक्तीचे नाही; प्रमोद सावंत यांचं स्पष्टीकरण

गोवा : वास्को लॉकडाऊन न करण्यामागे मुख्यमंत्र्यांचे हितसंबंध; काँग्रेसचा आरोप