लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
‘आयडीसी कनेक्ट’मधून औद्योगिक विकासाला बळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | cm pramod sawant said idc connect boosts industrial development | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘आयडीसी कनेक्ट’मधून औद्योगिक विकासाला बळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

सेवांचे डिजिटलायझेशन करुन प्रक्रिया सोपी करू : मुख्यमंत्री सावंत  ...

कर्नाटकात पुन्हा भाजपचीच सत्ता!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विधान - Marathi News | cm pramod sawant said bjp will in power again in karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्नाटकात पुन्हा भाजपचीच सत्ता!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विधान

म्हादईच्या प्रश्नावर गोवा व कर्नाटक यांच्यात वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे विधान केले आहे. ...

म्हादईबाबत सरकारकडे उत्तरे नाहीत, कर्नाटक निवडणुकीपर्यंत टाइमपास; विजय सरदेसाईंची टीका - Marathi News | vijay sardesai criticised bjp govt has no answers on Mhadei time passes till karnataka elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईबाबत सरकारकडे उत्तरे नाहीत, कर्नाटक निवडणुकीपर्यंत टाइमपास; विजय सरदेसाईंची टीका

भाजप सरकारकडे म्हादईबाबत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नाहीत. कर्नाटकची निवडणूक होईपर्यंत वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे, अशी टीका विजय सरदेसाईंनी केली. ...

नमो अॅपच्या धर्तीवर लवकरच गोव्यात ‘सीएम ॲप’ - Marathi News | in goa cm app in goa soon on the lines of namo app | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नमो अॅपच्या धर्तीवर लवकरच गोव्यात ‘सीएम ॲप’

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नमो अॅपच्या धर्तीवर हे अॅप असेल, असे प्रमोद सावंत यांनी स्वतःच स्पष्ट केले. ...

गोव्यात पर्यटकांना लुबाडऱ्यांची गय नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत कडाडले - Marathi News | There will be no mercy if tourists are robbed in Goa says Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पर्यटकांना लुबाडऱ्यांची गय नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत कडाडले

मुक्तीदिनानिमित्त ताळगांव येथे गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सावंत बोलत होते. ...

सिंधुदुर्ग, गोव्यातील युवकांसाठी लवकरच रोजगार परिषद; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पुढाकार - Marathi News | Soon employment council for youth in Sindhudurg, Goa; Initiative of Chief Minister of Goa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग, गोव्यातील युवकांसाठी लवकरच रोजगार परिषद; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

मुख्यमंत्री सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली त्यात प्रामुख्याने रोजगार या विषयावर त्यांनी भर दिला. ...

गोव्यात भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना दणका, फाइल अडविल्यास व्हाट्सअपवर करा तक्रार - Marathi News | Crack down on corrupt government employees in Goa, file a complaint on WhatsApp if the file is blocked | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना दणका, फाइल अडविल्यास व्हाट्सअपवर करा तक्रार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून क्रमांक जाहीर ...

सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय पथक गोव्यात दाखल - Marathi News | cbi team entered goa for investigation in bjp sonali phogat murder case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय पथक गोव्यात दाखल

अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून गोव्यात दाखल झाले आहे. ...