लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे

Praniti shinde, Latest Marathi News

देशातील लोकशाही धोक्यात : प्रणिती शिंदे - Marathi News |  Democracy in the country: Praniti Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशातील लोकशाही धोक्यात : प्रणिती शिंदे

देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिक ...

देशातील लोकशाही धोक्यात-प्रणिती शिंदे  - Marathi News | democratic threat in the country- Pranita Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशातील लोकशाही धोक्यात-प्रणिती शिंदे 

देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिक ...

भाजपा सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडलाय, आमदार प्रणिती शिंदे यांची भाजप सरकारवर टिका, बसवनगर येथे नव्या लोकप्रतिनिधींचा सत्कार - Marathi News | BJP government has forgotten its assurances, MLA Praniti Shinde felicitates on the BJP government, felicitation of new Lokpatients at Basavnagar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपा सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडलाय, आमदार प्रणिती शिंदे यांची भाजप सरकारवर टिका, बसवनगर येथे नव्या लोकप्रतिनिधींचा सत्कार

निवडणुकीत भाजपा नेत्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती़ प्रचारसभेत आश्वासनांचा पाऊस पडायचा़ आता सत्तेत आल्यावर त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे़ मूळ प्रश्न बाजूला ठेवून नवीन विषय चर्चेला आणले जात आहेत़ ...

हिवरे बाजार मॉडेल प्रत्येक खेड्यात व्हावे, के. पी. विश्वनाथा यांचा आवाहन, कृषी संशोधन केंद्रातर्फे रंगभवन येथे राष्टÑीय चर्चासत्र - Marathi News | The Hivey Bazar model should be in every village. P. Vishwanatha's appeal, organized by the National Research Center for Agricultural Research at Rangbhavana | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हिवरे बाजार मॉडेल प्रत्येक खेड्यात व्हावे, के. पी. विश्वनाथा यांचा आवाहन, कृषी संशोधन केंद्रातर्फे रंगभवन येथे राष्टÑीय चर्चासत्र

भारत देश पूर्वीपेक्षा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. महाराष्टÑात कांदा व द्राक्ष उत्पादनामुळे कोरडवाहू शेतकºयांना भरपूर फायदा झाल्याने सोलापूर जिल्ह्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही. ...

सोलापूर काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव, आमदार प्रणिती शिंदेंसह ७० लोकांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Solapur: Guardian Minister of the Congress party, Praniti Shinde and 60 people filed a complaint against Sadar Bazhar Police Station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव, आमदार प्रणिती शिंदेंसह ७० लोकांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शासनाने १ जानेवारीपासून शासकीय रुग्णालयातील उपचार शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. डीपीडीसीच्या बैठकीला निघालेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालून मागण्यांचे निवेदन ...

शासकीय रुग्णालयातील अनास्थेविरोधात प्रणिती शिंदे रस्त्यावर शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, महागलेले उपचार आणि रुग्णसेवेत होणाऱ्या हलगर्जीपणाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. - Marathi News | In the government hospital on Praniti Shinde road, the Congress workers have become aggressive against the lack of doctors in government hospital, scarcity of drugs, expensive treatment and irregularities in patient services. | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :शासकीय रुग्णालयातील अनास्थेविरोधात प्रणिती शिंदे रस्त्यावर शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, महागलेले उपचार आणि रुग्णसेवेत होणाऱ्या हलगर्जीपणाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले.