लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद लाड

Prasad Lad Latest News

Prasad lad, Latest Marathi News

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
Read More
CoronaVirus Live Updates : "मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?"; भाजपाचा संतप्त सवाल - Marathi News | BJP Prasad Lad Slams CM Uddhav Thackeray And Thackeray Government Over konkan corona patient | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?"; भाजपाचा संतप्त सवाल

BJP Prasad Lad Slams CM Uddhav Thackeray Over Konkan Corona Patient : भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?" असा संतप्त सवाल केला आहे.  ...

Oxygen Shortage: “पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही” - Marathi News | congress claims that state has not received single rupee for oxygen plant from pm care fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Oxygen Shortage: “पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही”

Oxygen Shortage: भाजप नेते प्रसाद लाड यांनी खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...

Oxygen Shortage: ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल - Marathi News | bjp prasad lad criticises thackeray govt over oxygen shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Oxygen Shortage: ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

Oxygen Shortage: भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ...

भाजपवरील खोट्या आरोपांबाद्दल नवाब मलिक यांनी जनतेची माफी मागावी; प्रसाद लाड यांची मागणी - Marathi News | Nawab Malik should apologize to the people for false allegations against BJP remdesivir coronavirus Prasad Lad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपवरील खोट्या आरोपांबाद्दल नवाब मलिक यांनी जनतेची माफी मागावी; प्रसाद लाड यांची मागणी

भाजपकडून देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा पुरवठा राज्य सरकारमार्फतच केला जाणार होता : प्रसाद लाड ...

नवाब मलिकांचा इशारा; भाजपा आमदार अतुल भातखळकर अन् प्रसाद लाड यांचं पितळ उघडं पाडणार - Marathi News | Nawab Malik's warning; BJP MLA Atul Bhatkhalkar and Prasad Land will be exposed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नवाब मलिकांचा इशारा; भाजपा आमदार अतुल भातखळकर अन् प्रसाद लाड यांचं पितळ उघडं पाडणार

भाजपच्या काही लोकांना राजकारणाशिवाय काही करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. गेल्या पाच दिवसात भाजपाने सरकार कामच करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करुन देत नसल्याचा प्रचार केला आहे परंतु सत्यपरिस्थिती वेगळी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ...

... म्हणून फार्मा कंपनीच्या संचालकास ताब्यात घेतलं, मुंबई पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण - Marathi News | ... So the director of the pharma company was detained, the official explanation of the mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... म्हणून फार्मा कंपनीच्या संचालकास ताब्यात घेतलं, मुंबई पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण

Mumbai Police on Remdesivir : निर्यातीसाठी ठेवलेला रेमडेसीवीर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा एफडीआय यांच्या परवानगीशिवाय स्थानिक बाजारात वळविला जाऊ शकत नाही.  ...

Remdesivir Injection वरून राज्यात डर्टी पॉलिटिक्स | Devendra Fadnavis At Police Station |Nawab Malik - Marathi News | Dirty Politics in the State from Remdesivir Injection | Devendra Fadnavis At Police Station | Nawab Malik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Remdesivir Injection वरून राज्यात डर्टी पॉलिटिक्स | Devendra Fadnavis At Police Station |Nawab Malik

...

Remdesivir: महाराष्ट्र सरकारला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; भाजप नेत्यांची गुजरातमधून घोषणा - Marathi News | corona updates 50 thousands Remdesivir injections to Government of Maharashtra BJP leaders announce from Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Remdesivir: महाराष्ट्र सरकारला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; भाजप नेत्यांची गुजरातमधून घोषणा

Remdesivir : महाराष्ट्रासाठी भाजपकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.  ...