लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत दामले

प्रशांत दामले, मराठी बातम्या

Prashant damle, Latest Marathi News

Video: सुख म्हणजे नक्की काय असतं? प्रशांत दामलेंकडे जेव्हा प्रेक्षकच हट्ट करतात! हा व्हिडीओ बघाच - Marathi News | Prashant Damle Singing Mala Sanga Sukh Mhanje Nakki Kay Asta Song on audience demand watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सुख म्हणजे नक्की काय असतं? प्रशांत दामलेंकडे जेव्हा प्रेक्षकच हट्ट करतात! हा व्हिडीओ बघाच

प्रेक्षकांना आपल्या आवडत्या अभिनेत्याकडून आपले हट्ट देखील पुरवून घेता येतात. असाच प्रसंग नुकताच ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या दरम्यान घडला आहे. ...

नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामलेंचे धक्कातंत्र : राजीनामा नामंजूर - Marathi News | Drama Council President Prashant Damle's shock tactics: Resignation rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामलेंचे धक्कातंत्र : राजीनामा नामंजूर

माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयात सोमवारी नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष प्रशांत दामले यांनी राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला. ...

मराठी नाटकांच्या तारखा चित्रपटांना देऊ नका! - Marathi News | Don't give dates of Marathi plays to movies! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी नाटकांच्या तारखा चित्रपटांना देऊ नका!

नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवायला हवा की नाही, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ...

आम्ही चांगले नाटक देतो, तुम्ही सुविधा पुरविण्याची जबाबदारी का घेत नाही? प्रशांत दामलेंचा महापालिकेला सवाल - Marathi News | We put on a good show shouldnt you be responsible for providing the facilities? Prashant Damle question to the pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही चांगले नाटक देतो, तुम्ही सुविधा पुरविण्याची जबाबदारी का घेत नाही? प्रशांत दामलेंचा महापालिकेला सवाल

पुणे महानगरपालिकेने पुण्यातील नाट्यगृहांमधील व्यवस्थेच्या खर्चासाठी किमान १० ते २० कोटी रुपयांची एफडी करून त्याच्या व्याजावर ही सर्व व्यवस्था उभी करावी ...

हे धक्कादायक आहे! विजय कदम यांच्या निधनानंतर प्रशांत दामले हळहळले, म्हणाले- "तो आजारी होता पण..." - Marathi News | marathi actor vijay kadam passed away due to cancer prashant damle reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे धक्कादायक आहे! विजय कदम यांच्या निधनानंतर प्रशांत दामले हळहळले, म्हणाले- "तो आजारी होता पण..."

Vijay Kadam Passed Away: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. ...

माधव परत येतोय..! 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा १५ जूनला शुभारंभ - Marathi News | Madhav is coming back..! The play 'Gela Madhav Kunikade' started on June 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधव परत येतोय..! 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा १५ जूनला शुभारंभ

Gela Madhav Kunikade : ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या 'गेला माधव कुणीकडे' या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. ...

प्रशांत दामलेंचा 'माधव' रंगभूमीवर परत येतोय; ६३व्या वर्षी करणार ६३ प्रयोग - Marathi News | Prashant Damle 'Madhav' returns to theaters; 63 experiments to be done at the age of 63 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रशांत दामलेंचा 'माधव' रंगभूमीवर परत येतोय; ६३व्या वर्षी करणार ६३ प्रयोग

१९ वर्षांनी पुन्हा रसिकांसमोर येणार 'गेला माधव कुणीकडे' ...

Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | lok sabha election 2024 phase 5 voting akshay kumar and other celebs at a polling booth in mumbai to cast his vote | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Lok Sabha elections 2024: अनेक कलाकार सकाळी लवकर मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ...