लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
"3 महिन्यांत १८ हजार लोकांना भेटणार, त्यानंतर पार्टीची घोषणा करणार", प्रशांत किशोरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | prashant kishor pc in patna attacks on nitish kumar and lalu prasad yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 महिन्यांत १८ हजार लोकांना भेटणार, त्यानंतरच नवीन पार्टीचा निर्णय घेणार - प्रशांत किशोर

Prashant Kishor : आज नव्या पक्षाची घोषणा करत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांनी गुरुवारी बिहारची राजधानी पाटणा येथे पत्रकार परिषद घेतली. ...

Prashant Kishor: प्रशांत किशोर नवीन पक्षाची घोषणा करणार? आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष... - Marathi News | Prashant Kishor: Will Prashant Kishor announce a new party? Everyone's attention to today's press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर नवीन पक्षाची घोषणा करणार? आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष...

Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज पाटण्यात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...

प्रशांत किशोर यांना व्हायचे आहे बिहारचे केजरीवाल - Marathi News | Can Prashant Kishor be Arvind Kejriwal of Bihar want to enter in active politcs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांना व्हायचे आहे बिहारचे केजरीवाल

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात उतरणार असून, बिहारमधील अरविंद केजरीवाल होऊ इच्छित आहेत; परंतु त्यांचा हा मार्ग खडतर आहे. ...

Prashant Kishor: काँग्रेसला नकार दिल्यानंतर प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात येणार, नव्या ट्विटने चर्चांना उधाण - Marathi News | Prashant Kishor: After rejecting Congress's offer prashant kishor ready to enter Bihar's politics, new tweets flood the discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला नकार दिल्यानंतर प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात येणार, नव्या ट्विटने चर्चांना उधाण

Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर परत एकदा बिहारच्या राजकारणात एंट्री घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोमवारी केलेल्या ट्विटमधून त्यांनी याबाबत संकेत दिले आहेत. ...

कुठलीही तिसरी-चौथी आघाडी निवडणूक जिंकू शकत नाही; पीकेंनी सांगितला भाजपवर मात करण्याचा एकमेव पर्याय - Marathi News | Prashant kishor says Story no third front can win election only second front can defeat bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठलीही तिसरी-चौथी आघाडी निवडणूक जिंकू शकत नाही; पीकेंनी सांगितला भाजपवर मात करण्याचा एकमेव पर्याय

प्रशांत किशोर म्हणाले, आपण काँग्रेसला दुसरी आघाडी मानत नाही. त्यांच्या दृष्टीने काँग्रेस हा केवळ देशातील एक दुसरा मोठा पक्ष आहे. ...

काँग्रेसला दिलेल्या लीडरशिप फॉर्म्युल्यात राहुल गांधी किंवा प्रियांका वाड्रा नव्हते - प्रशांत किशोर - Marathi News | prashant kishor comments on congress party rahul gandhi and priyanka gandhi vadra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला दिलेल्या लीडरशिप फॉर्म्युल्यात राहुल गांधी किंवा प्रियांका वाड्रा नव्हते - प्रशांत किशोर

Prashant Kishor : येत्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांची तयारी काय असणार? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, 2024 ची तयारी नाही. ...

पक्ष सावरण्यासाठी सोनिया गांधींच्या हालचाली; प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये आले नाहीत कारण... - Marathi News | Sonia Gandhi's move to revive the party; Prashant Kishor did not join the Congress because ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्ष सावरण्यासाठी सोनिया गांधींच्या हालचाली; पीके काँग्रेसमध्ये आले नाहीत कारण.

उदयपूरमधील चिंतन शिबिरापूर्वी प्रदेश शाखांत होणार फेरबदल, २०२० मध्ये नेतृत्वाच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या असंतुष्ट गटातील नेत्यांना सामावून घेणे, हा  कायाकल्पाचा मुख्य घटक आहे. ...

जीव ओतून नरेंद्र मोदींसाठी काम केले, मग प्रशांत किशोर यांचे भाजपाशी का वाजले? - Marathi News | He worked hard for Narendra Modi, then why did Prashant Kishor not join BJP? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जीव ओतून नरेंद्र मोदींसाठी काम केले, मग प्रशांत किशोर यांचे भाजपाशी का वाजले?

साखरपुड्यातच लग्न मोडले, पुन्हा नाते जुळेल? सारे काही संपलेले नाही असे सावध निवेदन प्रशांत किशोर व काँग्रेस अशा दोघांनीही दिले आहे. आगामी महिन्यात बोलण्यांची चौथी फेरी होऊ शकते. ...