लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक

Pratap sarnaik, Latest Marathi News

'अधिवेशन, हजारो लोक, कॅमेरे अन् खुलेआम...'; शिंदे-राज यांच्या भेटीवर सरनाईकांची प्रतिक्रिया - Marathi News | MLA Pratap Sarnaik has reacted to the visit of Chief Minister Eknath Shinde and MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अधिवेशन, हजारो लोक, कॅमेरे अन् खुलेआम...'; शिंदे-राज यांच्या भेटीवर सरनाईकांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

भाईंदरच्या राई-मुर्धा येथील मेट्रो कारशेड उत्तनला जाणार, ४ ते ५ हजार कोटींनी खर्च वाढणार - आ. सरनाईक - Marathi News | Metro car shed at Rai-Murdha of Bhayander will be moved to Uttan, the cost will increase by 4 to 5 thousand crores says Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या राई-मुर्धा येथील मेट्रो कारशेड उत्तनला जाणार, ४ ते ५ हजार कोटींनी खर्च वाढणार - आ. सरनाईक

मेट्रो कारशेडही उत्तन येथील सरकारी जागेवर उभारले जाणार असल्याने मेट्रोचा लाभ उत्तन वासियांना सुद्धा होणार आहे. मात्र कारशेड पुढे नेल्याने ४ ते ५ हजार कोटींचा खर्च वाढणार आहे. ...

हिवाळी अधिवेशन २०२२; मुंबईच्या मेट्रोचे अडथळे सुटले - Marathi News | Winter Session 2022; Mumbai's metro has been derailed says pratap sarnaik | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २०२२; मुंबईच्या मेट्रोचे अडथळे सुटले

मुरडा, राई येथे मेट्रोचे कारशेड उभे होणार होते. परंतु तेथील गावकऱ्यांनी त्याला विरोध केला होता.  ...

मीरा भाईंदरमध्ये क्लस्टरसह एसआरए पण लागू करणार - मुख्यमंत्री - Marathi News | SRA will also be implemented with cluster in Meera Bhayander says CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये क्लस्टरसह एसआरए पण लागू करणार - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रो कारशेडच्या जागेला लोकांचा विरोध असून कारशेड उत्तन येथे न्यायचा आहे. ...

हिंदी भाषा भवनाविरोधात ‘मराठी एकीकरण’ आक्रमक - Marathi News | 'Marathi integration' aggressive against Hindi Bhasha Bhavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदी भाषा भवनाविरोधात ‘मराठी एकीकरण’ आक्रमक

समाजात तेढ निर्माण करणारे भवन होऊ न देण्याचा इशारा ...

प्रताप सरनाईकांनी नवस फेडला, तुळजाभवानीला ७५ तोळं सोनं अर्पण; म्हणाले... - Marathi News | MLA Pratap Sarnaik donates gold worth 37 lakh in tuljabhavani temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रताप सरनाईकांनी नवस फेडला, तुळजाभवानीला ७५ तोळं सोनं अर्पण; म्हणाले...

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज तुळजा भवानीचे दर्शन घेतले. आज त्यांनी तुळजा भवानीला ७५ तोळं सानं अर्पण केले. ...

आदिवासी पाड्यांमधील समस्या दूर करण्यासाठी मंत्र्यांच्या बैठकीत वन विभागाकडून सकारात्मक भूमिका - Marathi News | Positive stand by the Forest Department in the ministerial meeting to solve the problems in the tribal areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासी पाड्यांमधील समस्या दूर करण्यासाठी मंत्र्यांच्या बैठकीत वन विभागाकडून सकारात्मक भूमिका

आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून आयोजित बैठकमध्ये स्मशानभूमी, बंधारे, सोलर दिवे आदी विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. ...

मुख्यमंत्र्यांनी मला ९०० खोके दिले; सरनाईक यांची विरोधकांना कोपरखळी - Marathi News | The Chief Minister gave me 900 boxes Sarnaik elbowed his opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी मला ९०० खोके दिले; सरनाईक यांची विरोधकांना कोपरखळी

ओवळा-माजिवडा या आ. सरनाईक यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून १८०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाण्यासाठी ९०० तर मीरा-भाईंदरसाठी ९०० कोटी देण्यात आले आहेत. ...