लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक

Pratap sarnaik, Latest Marathi News

Dahi Handi: येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान! - Marathi News | Dahi Handi will be included in the Olympics in the next 5 years says mla Pratap Sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान!

ठाण्यात अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल असं म्हटलं आहे. ...

Dahi Handi: मोठी बातमी! राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी, मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Public holiday on Dahi Handi day in the state says Chief Minister Eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी, मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना देणार आहेत. तशी माहिती खुद्ध एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे.  ...

Dahi Handi: दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; आमदाराने केली एकनाथ शिंदेंकडे मागणी - Marathi News | MLA Pratap Sarnaik has demanded CM Eknath Shinde to declare public holiday on Dahi Handi day. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; आमदाराने केली एकनाथ शिंदेंकडे मागणी

गेली अनेक वर्षे मी दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी म्हणून पाठपुरावा करत आहे, असल्याचं प्रताप सरनाईकांनी सांगितलं. ...

राज्यातील सर्व महापालिकांत चार सदस्यांचा प्रभाग करा; प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Make a four-member division in all municipalities in the state; Pratap Sarnaik's demand to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील सर्व महापालिकांत चार सदस्यांचा प्रभाग करा; प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pratap Sarnaik : राज्यातील सर्व महापालिकांमद्ये तीनच्या ऐवजी चार सदस्यीय प्रभाग करा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  ...

डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार आणि ठाण्याचा रिक्षावाला मुख्यमंत्री आहे - प्रताप सरनाईक  - Marathi News | The rickshaw puller of Dombivali is the MLA and the rickshaw puller of Thane is the Chief Minister - Pratap Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार आणि ठाण्याचा रिक्षावाला मुख्यमंत्री आहे - प्रताप सरनाईक 

Pratap Sarnaik : डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आल्याचे आम्हाला वाटत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ...

'तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो'; शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत एकनाथ शिंदेंचा इशारा - Marathi News | Replies to you in half an hour; CM Eknath Shinde's warning looking towards Shiv Sena MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो'; शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत एकनाथ शिंदेंचा इशारा

बहुमत प्रस्तावावर मतदान सुरु असताना शिवसेनेकडून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधण्यात आला. ...

VIDEO: एकनाथ शिंदेंच्या हॉटेल रुममधला 'तो' संवाद व्हायरल, 'त्या' आमदाराला काढणार! - Marathi News | VIDEO dialogue between shivsena mla pratap sarnaik Eknath Shinde and others goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: एकनाथ शिंदेंच्या हॉटेल रुममधला 'तो' संवाद व्हायरल, 'त्या' आमदाराला काढणार!

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह आसाममधील गुवाहाटीस्थित रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत. याठिकाणाहूनच शिंदे आपल्या भूमिका ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करत आहेत. ...

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या प्रकल्पाविरोधात भाजपा आणि 'आप'च्या तक्रारी  - Marathi News | Complaints of BJP and AAP against Shiv Sena MLA Pratap Saranaiks project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या प्रकल्पाविरोधात भाजपा आणि 'आप'च्या तक्रारी 

घोडबंदर मार्गावरील चेणे येथील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रकल्पासाठी इकोसेन्सेटिव्ह झोन असून देखील ९६ फळझाडांची तोड करण्यास भाजपा सह आम आदमी पक्षाने विरोध दर्शवला ...