लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रथमेश परब

प्रथमेश परब

Prathamesh parab, Latest Marathi News

प्रथमेश परबची लगीनघाई! रिअल लाइफ प्राजूसोबत थाटात पार पडलं दगडूचं केळवण - Marathi News | marathi actor prathmesh parab to tie knot with gf kshitija ghosalkar kelvan photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेश परबची लगीनघाई! रिअल लाइफ प्राजूसोबत थाटात पार पडलं दगडूचं केळवण

नवीन वर्षात प्रथमेशला मिळणार लाइफ पार्टनर; खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत दगडू घेणार सातफेरे ...

'प्रथमेश माझं तुझ्यावर खूप प्रेम ...', 'दगडू'च्या खऱ्या आयुष्यातील 'प्राजू' ची खास बर्थ पोस्ट - Marathi News | Kshitija Ghosalkar special post for Prathamesh on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रथमेश माझं तुझ्यावर खूप प्रेम ...', 'दगडू'च्या खऱ्या आयुष्यातील 'प्राजू' ची खास बर्थ पोस्ट

प्रथमेशच्या वाढदिवशी त्याची मैत्रीण क्षितीजा घोसाळकर हिनं प्रथमेशसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

'दोस्त दोस्त ना रहा...', 'सिंगल'मध्ये अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा - Marathi News | 'Dost Dost Na Raha...', Prathamesh's prank in love with acting in 'Singal' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोस्त दोस्त ना रहा...', 'सिंगल'मध्ये अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा

Abhinay Berde And Prathamesh Parab : दोस्त दोस्त ना रहा असं म्हणत अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब या दोन जिवलग मित्रांच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. ...

प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेसोबत 'सिंगल'मध्ये झळकणार ही प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | The famous actress will appear in 'Single' with Prathamesh Parab and Abhinay Baird | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेसोबत 'सिंगल'मध्ये झळकणार ही प्रसिद्ध अभिनेत्री

प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ते दोघे सिंगल या चित्रपटात दिसणार आहे. ...

प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे पहिल्यांदाच दिसणार एकत्र, 'सिंगल' चित्रपटात हास्याचा धमाका! - Marathi News | Prathamesh Parab and Abhinay Berde will be seen together for the first time, in the film 'Singal', a burst of laughter! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे पहिल्यांदाच दिसणार एकत्र, 'सिंगल' चित्रपटात हास्याचा धमाका!

अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ...

झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी - Marathi News | sairat to zapatlela marathi movie remake in south industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी

Marathi movie remake: साऊथमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून  ते स्वप्नील जोशी याच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रिमेक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सिनेमा गाजलेदेखील. ...

शुबमन गिलची शतकी खेळी, मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, "पोहोचवलं बाबा याने..." - Marathi News | Shubman Gill's century knock Marathi actor prathamesh parab post saying future | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुबमन गिलची शतकी खेळी, मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, "पोहोचवलं बाबा याने..."

काल गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात पार पडलेला सामना रोमहर्षक होता. ...

'एक नवीन सुरूवात...!', प्रथमेश परबने पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली ही खुशखबर - Marathi News | 'A new beginning...!', Prathamesh Parab gave the good news to his fans by sharing the post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक नवीन सुरूवात...!', प्रथमेश परबने पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली ही खुशखबर

Prathamesh Parab : प्रथमेश परबची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...