Kshitija ghosalkar: अभिनेता प्रथमेश परब लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा हिच्यासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे सध्या या दोघांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना आणि कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. त्यात क्षितीजाने तिच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहे ...