लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

Praveen Darekar Latest News , मराठी बातम्या

Praveen darekar, Latest Marathi News

Praveen Darekar : प्रविण दरेकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. २००९ मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले आहे.  
Read More
Pravin Darekar : फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार - प्रवीण दरेकर - Marathi News | How fake narrative is set up, will expose it tomorrow - Pravin Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार - प्रवीण दरेकर

Pravin Darekar : जरांगेंनी ज्या मागण्या केल्यात त्याबाबत सर्व विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे प्रवीण दरेकर म्हणाले. ...

“मी बोलेन तेच समाज या समजुतीतून मनोज जरांगेंनी बाहेर यावे, भाजपा...”; दरेकरांनी सुनावले - Marathi News | bjp pravin darekar replied manoj jarange over criticism on prasad lad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी बोलेन तेच समाज या समजुतीतून मनोज जरांगेंनी बाहेर यावे, भाजपा...”; दरेकरांनी सुनावले

BJP Pravin Darekar Replied Manoj Jarange: मनोज जरांगे एक प्रकारे महाविकास आघाडीचा बचाव करत आहेत. भाजपा सर्वांना सोबत नेणारा पक्ष आहे. आम्हीही २० वर्षे राजकारणात आहोत, असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे. ...

आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले - Marathi News | MLA Manda Mhatre and Praveen Darekar got stuck in the lift, got out safely after 10 to 15 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले

या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ...

प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा, हायकोर्टाने मंजूर केला अटकपूर्व जामीन - Marathi News | Bombay High court grants anticipatory bail to Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा, हायकोर्टाने मंजूर केला अटकपूर्व जामीन

Anticipatory Bail Granted to Praveen Darekar : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुंबई बँकेचे संचालक होण्यासाठी भाजप नेते दरेकर यांनी मजूर सोसायटीचे बोगस सदस्यत्वाचा आधार घेतला. ते मजूर असल्याची बनावट कागदपत्रे सादर करून मजूर श्रेणीतून मुंबइ बँकेची निवडणूक ...

ST Employees Vs Sharad Pawar: एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर का धडकले? प्रवीण दरेकरांनी कारण सांगितले - Marathi News | ST Employees Vs Sharad Pawar: Why did ST Employees came at Sharad Pawar's house? Praveen Darekar explained the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर का धडकले? प्रवीण दरेकरांनी कारण सांगितले

Praveen Darekar on ST Workers Sharad Pawar issue: गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा चाललेला संप आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवारांच्या घरावर चाल केली. ...

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची साडेतीन तास चौकशी - Marathi News | Praveen Darekar interrogated for three and a half hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकर यांची साडेतीन तास चौकशी

Praveen Darekar: मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात  सोमवारी साडेतीन तास चौकशी करत पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. ...

विरोधी पक्षनेते दरेकर फरार की अटकेत?; शिवसेनेच्या बोचऱ्या प्रश्नाने विधान परिषदेत गदारोळ - Marathi News | Shiv Sena maintained its aggressive stance against Opposition Leader Praveen Darekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेते दरेकर फरार की अटकेत?; शिवसेनेच्या बोचऱ्या प्रश्नाने विधान परिषदेत गदारोळ

विरोधी पक्षनेते सभागृहात दिसत नाहीत. सध्या त्यांना अटक झाली की ते फरार झाले आहेत, असा प्रश्न कायंदे यांनी केला. ...

प्रवीण दरेकरांना काेर्टाचा तातडीचा दिलासा नाहीच; गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव - Marathi News | BJP Leader Praveen Darekar has no immediate consolation; Run to the High Court to quash the crime | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकरांना काेर्टाचा तातडीचा दिलासा नाहीच; गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

दरेकर यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. ...