लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले - Marathi News | Amit Shah got angry over selfies of BJP leaders Prasad lad, Pravin Darekar, Chitra wagh in chartered plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले

या प्रकाराची दिल्लीत भाजपाचे केंद्रीय संघटक बी.एस. संतोष आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाने दखल घेतली ...

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session 2025: Violation of rights against Suryakant More for insulting the Speaker and members of the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग

Maharashtra Assembly Winter Session 2025: नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच सर्व सदस्यांसंदर्भात अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या सूर्यकांत मोरेविरोधात मंगळवारी हक्कभंग मांडण्यात आला. विधानपरिषदेत आ.प्रवीण दरेकर व ...

कोकणातील प्रक्रिया उद्योगांना चालना देणार : प्रवीण दरेकर - Marathi News | Will boost processing industries in Konkan says pravin Darekar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील प्रक्रिया उद्योगांना चालना देणार : प्रवीण दरेकर

आर्थिक विकासासाठी जिल्हा बँकांची ताकद वापरणार ...

स्वयंपुनर्विकास प्राधिकरण अध्यक्षपदी आ. प्रवीण दरेकर - Marathi News | Praveen Darekar appointed as Chairman of Self Redevelopment Authority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वयंपुनर्विकास प्राधिकरण अध्यक्षपदी आ. प्रवीण दरेकर

राज्यातील स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

सहकार प्रशिक्षण केंद्र चिपळूणमध्ये सुरू करू, आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली ग्वाही  - Marathi News | MLA Praveen Darekar assured that a cooperative training center will be started in Chiplun. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सहकार प्रशिक्षण केंद्र चिपळूणमध्ये सुरू करू, आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली ग्वाही 

काेकणातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी इथे ‘पाच मॉडेल प्रक्रिया उद्योग’ उभे राहिले पाहिजेत ...

"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले? - Marathi News | BJP MLAs Praveen Darekar and Prasad Lad warned Manoj Jarange, mentioning Sharad Pawar over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?

Manoj Jarange Devendra Fadnavis: मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिल्याचा आरोप करत भाजपचे नेते तुटून पडले आहेत. आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंना इशाराही दिला.  ...

BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच - Marathi News | best employees cooperative credit society election 2025 result shashank rao panels won 14 seats mahayuti sahakar samruddhi panels get 7 seats and thackeray group mns utkarsha on zero seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच

Mumbai Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ...

ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी - Marathi News | Devendra Fadnavis gave the responsibility to Prasad Lad, Pravin Darekar to compete with Raj Thackeray and Uddhav Thackeray's panel in the BEST Patpedhi elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

शिवसेनेला मोठे बेस्ट कामगारांनी केले, तुम्ही त्यांच्यासाठी काय केले. फक्त त्यांचा वापर करून घेतला. कामगार या लोकांना धडा शिकवतील अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे. ...