लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
सत्र न्यायालयाच्या कागदपत्रांवरून दरेकरांचा गुन्ह्यात सहभाग उघड - Marathi News | Sessions court documents reveal Darekar's involvement in the crime | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्र न्यायालयाच्या कागदपत्रांवरून दरेकरांचा गुन्ह्यात सहभाग उघड

बोगस मजूर प्रकरण : न्यायालयाने नोंदवले निरीक्षण ...

प्रवीण दरेकरांना अटकेपासून संरक्षण नाही; सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला - Marathi News | Mumbai Sessions court rejects anticipatory bail application of BJP leader Pravin Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकरांना अटकेपासून संरक्षण नाही; सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला

उच्च न्यायालयात जाण्यासाठी २९ मार्चपर्यंत मुदत ...

भाजपपेक्षा दरेकरांच्या प्रगतीचा वेग जास्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फटकेबाजी - Marathi News | speed of pravin darekar progress is faster than BJP taunts ncp leader ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपपेक्षा दरेकरांच्या प्रगतीचा वेग जास्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फटकेबाजी

विधान परिषदेतील दहा सदस्यांच्या निरोपावेळी अजित पवारांची टोलेबाजी ...

श्रीमंत मजूर होण्यात गैर काय ?; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल - Marathi News | What's wrong with being a rich laborer asks bjp leader Praveen Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीमंत मजूर होण्यात गैर काय ?; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल

कामगारांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचे आश्वासन ...

काम केले विधिमंडळाचे पगार घेतला मजुराचा! न्यायालयाने निकाल ठेवला राखून - Marathi News | Mumbai Bank fraud: Sessions Court reserves order till 25th March on anticipatory bail application of BJP leader Pravin Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काम केले विधिमंडळाचे पगार घेतला मजुराचा! न्यायालयाने निकाल ठेवला राखून

दरेकर यांना पुन्हा एकदा अटकेपासून दिलासा ...

'त्या' खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना; भाजपचे दोन-चार नेते तुरुंगात जाणार? - Marathi News | start enquiry of ministries held by bjp leaders and take action says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना; भाजपचे दोन-चार नेते तुरुंगात जाणार?

सरकारकडे भाजपच्या बऱ्याच नेत्यांची बरीच प्रकरणे आहेत; पण त्यावर कारवाई करीत नसल्याने त्यांना सरकारची भीती नाही, अशी भावना जवळपास अर्धा डझन मंत्र्यांनी बोलून दाखवली. ...

प्रवीण दरेकरांकडून मुंबई बँकेत दोन हजार कोटींचा घोटाळा; भाई जगताप यांचा आरोप  - Marathi News | Rs 2,000 crore scam in Mumbai Bank by Praveen Darekar Allegation by congress leader Bhai Jagtap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकरांकडून मुंबई बँकेत दोन हजार कोटींचा घोटाळा; भाई जगताप यांचा आरोप 

दरेकर यांच्यावर अटकेची कारवाई करण्याबरोबरच या तिघांनी नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...

Mahayudha live with Ashish Jadhao ; Case filed against Pravin Darekar for alleged Mumbai Bank fraud - Marathi News | Mahayudha live with Ashish Jadhao; Case filed against Pravin Darekar for alleged Mumbai Bank fraud | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Mahayudha live with Ashish Jadhao ; Case filed against Pravin Darekar for alleged Mumbai Bank fraud

Mahayudha live with Ashish Jadhao ; Case filed against Pravin Darekar for alleged Mumbai Bank fraud ...