शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

राजकारण : जरांगेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, म्हणत प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर | Manoj Jarange Vs Darekar

जालना : दरेकर तमाशातील नथ नसलेली..., राज्यात भाजपचा एकही आमदार निवडून यायला नको; जरांगेंचा निशाणा

महाराष्ट्र : तुमच्या आंदोलनाला जो काही राजकीय वास येतोय...; दरेकरांचे जरांगे पाटलांना आव्हान

महाराष्ट्र : “फडणवीसांना टार्गेट करणे हाच जरांगेंच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू”; भाजपा नेत्याचा पलटवार

मुंबई : विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपाचे ३ नेते शर्यतीत; कोण मारणार बाजी?

मुंबई : Maharashtra Politics : लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बोलणं झालं? प्रवीण दरेकरांनी सगळंच सांगितलं

मुंबई : महायुतीमध्ये वाद? 'मला आवर घातला जात असेल तर शिरसाट, दरेकरांनाही आवर घाला'; अमोल मिटकरींची मागणी

महाराष्ट्र : “रोहित पवारांना देवेंद्रद्वेषाची कावीळ, मिटकरींनी तोंडाला आवर घालावा”; दरेकरांचा पलटवार

मुंबई : आरेच्या रहिवाश्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, प्रवीण मर्गज यांची प्रवीण दरेकर यांच्याकडे मागणी

मुंबई : Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! ...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?, भाजपा नेत्याचा सवाल