लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
Praveen Darekar : एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी व्हिडीओ क्लिपचा आधार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका - Marathi News | Opposition leader Praveen Darekar criticizes the video clip for lying to the NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी व्हिडीओ क्लिपचा आधार - प्रवीण दरेकर

Praveen Darekar : एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्याविरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपासंदर्भात संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. ...

“NCB अधिकाऱ्यांचे कौतुक करणं दूर राहिलं, ठाकरे सरकार त्यांना दोषी ठरवतंय”: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp pravin darekar criticised thackeray govt blamed on ncb over cruise drug case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“NCB अधिकाऱ्यांचे कौतुक करणं दूर राहिलं, ठाकरे सरकार त्यांना दोषी ठरवतंय”: प्रवीण दरेकर

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे कौतुक करायचे लांब राहिले, त्यांना राज्य सरकारकडून दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.  ...

Pravin Darekar: निवडणुकीच्या तोंडावर दौरे करून काय होणार नाही, पुणेकर हा सजग मतदार - Marathi News | Punekar is a vigilant voter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pravin Darekar: निवडणुकीच्या तोंडावर दौरे करून काय होणार नाही, पुणेकर हा सजग मतदार

कोणाच्या हाती सत्ता द्यायची हे पुणेकरांना माहित आहे ...

'मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा तर मंत्री म्हणतात करू नका' - Marathi News | pravin darekar marathwada heavy rain uddhav thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा तर मंत्री म्हणतात करू नका'

या कार्यक्रमादरम्यान दरेकर म्हणाले, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वराती मागे घोडे नाचून उपयोग नाही. मराठवाडा उद्धवस्त झाला आहे, अशावेळी तात्काळ मदत देणे गरजेचे आहे ...

“मुंबै बँक उत्तम आणि प्रगत, हायकोर्टात बदनामीबाबत १ हजार कोटींचा दावा”: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp pravin darekar says we claimed 1 thousand defamation suit over mumbai bank defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबै बँक उत्तम आणि प्रगत, हायकोर्टात बदनामीबाबत १ हजार कोटींचा दावा”: प्रवीण दरेकर

मुंबै बँकेच्या संचालकपदी असलेले प्रवीण दरेकर यांनी बदनामीबाबत उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा दावा दाखल केल्याची माहिती दिली आहे. ...

डोंबिवली अल्पवयीन तरुणीवरील बलात्कार प्रकरण: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका - Marathi News | Opposition leader Praveen Darekar criticizes law and order situation in the state | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

pravin darekar News: डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे ...

“किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा” - Marathi News | raju shetti challenge kirit somaiya to open corruption in mumbai bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”

भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत. ...

सहकारातील घोटाळे बाहेर काढणे हाच एककलमी कार्यक्रम; मुंबै बँकेच्या चौकशीच्या आदेशानंतर दरेकर आक्रमक - Marathi News | The program is to expose cooperative scams; Darekar aggressive after Mumbai Bank inquiry order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारातील घोटाळे बाहेर काढणे हाच एककलमी कार्यक्रम; मुंबै बँकेच्या चौकशीच्या आदेशानंतर दरेकर आक्रमक

मुंबै बँक प्रकरणी पत्रकार परिषदेत दरेकर यांनी बाजू मांडली. मुंबै बँकेवरील आरोप आता गुळगुळीत झाले आहेत. कारण मुंबै जिल्हा बँकेविरुद्ध यापूर्वीच सहकार कायद्याच्या कलम ८३ व ८८ ची चौकशी झाली. त्याचा कम्पलायन्स अहवाल दिला आहे. ...