शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात? दरेकरांचा मिटकरींवर पलटवार

महाराष्ट्र : “आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच खुलेआम वृक्षतोड! हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार”

महाराष्ट्र : “महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, तसे संकेतच आहेत”

महाराष्ट्र : Corona Vaccine: लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल 

राजकारण : महाविकास आघाडीचे सरकार भांबावलेले- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

महाराष्ट्र : संजय राऊत यांना भाजप आणि फडणविसांच्या नावाने शिमगा करणे एवढेच काम - प्रविण दरेकर

महाराष्ट्र : नवाब मलिक आणि प्रविण दरेकरांची एकमेकांवर टीका | Nawab Malik VS Pravin Darekar | Mahavikas Aghadi

महाराष्ट्र : Maratha Reservation: “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल”; भाजपचा टोला

राजकारण : छत्रपतींच्या सन्मानाबद्दल आम्हाला काँग्रेसने शिकवू नये, प्रवीण दरेकर यांचा टोला

महाराष्ट्र : Maratha Reservation: “मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात, हे भाजपला शिकवू नका”