शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : “आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज

राजकारण : ....हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस; आव्हाडांचा भाजपाला सणसणीत टोला

क्राइम : ... म्हणून फार्मा कंपनीच्या संचालकास ताब्यात घेतलं, मुंबई पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण

राजकारण : फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती

महाराष्ट्र : Remdesivir Injection वरून राज्यात डर्टी पॉलिटिक्स | Devendra Fadnavis At Police Station |Nawab Malik

महाराष्ट्र : महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका | Remedesivir Injection Shortage | Nawab Malik | Pravin Darekar

राजकारण : Remdesivir: दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन, रात्री ताब्यात; फडणवीसांचा आरोप

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल सत्तेसाठी विझली, आता धूर दिसतोय; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : “खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र : 'रेमडेसिविर चोरल्याप्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल कराल?' Remdisivir Injection Shortage | Gujarat