शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

मुंबई : आव्हाडांना विरोधासाठी विरोध नको, मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका... छगन भुजबळांचा पुन्हा सरकारला घरचा आहेर

महाराष्ट्र : “संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर

मुंबई : शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा...

महाराष्ट्र : किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला

मुंबई : अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा

मुंबई : निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून...

मुंबई : ठाकरे, पवारांकडून काँग्रेसचा कार्यक्रम करायचा डाव; प्रवीण दरेकरांचा टोला

मुंबई : फ्यूचर गेमिंगने सर्वाधिक ५०९ कोटी इंडिया आघाडीतील द्रमुकला दिलेत; राऊतांच्या आरोपावर भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी..; राज ठाकरेंवर भाजपाचा पलटवार