शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : Remdesivir Injection : प्रदेश भाजप राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिविर देणार

मुंबई : Remdesivir: महाराष्ट्र सरकारला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; भाजप नेत्यांची गुजरातमधून घोषणा

राजकारण : रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का?, भाजपाचा घणाघात

राजकारण : मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन् सत्ता टिकवणं, हेच त्यांचं उद्दिष्ट

मुंबई : Anil Deshmukh Resigne : कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

महाराष्ट्र : “माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत”

महाराष्ट्र : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?; कोरोनावरुन प्रवीण दरेकरांचा खोचक टोला

राजकारण : Pravin Darekar: संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत की काय?; भाजपाने लगावला सणसणीत टोला

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचा बेधुंद कारभार, सर्व स्तरावर अराजकता; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

राजकारण : स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार?