शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

जळगाव : 'सत्तेचा वापर अन् आमिष दाखवून मिळवलेला विजय'; जळगावात भाजपाची सत्ता गेल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया

राजकारण : MPSC Exam Postponed: “महाराष्ट्र थांबला नाही अन् थांबणार नाही, मग MPSC परीक्षा का थांबवल्या?”

राजकारण : MPSC Exam Postponed : विजय वडेट्टीवार म्हणाले, विद्यार्थी हताश, त्यांच्या भावना समजून घ्या

महाराष्ट्र : मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम; प्रवीण दरेकर यांची टीका

महाराष्ट्र : ...म्हणून प्रवीण दरेकरांना कोरोना झाला नसेल; अजित पवारांनी घेतली फिरकी 

महाराष्ट्र : मविआ सरकारमध्ये संवेदना नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती: प्रविण दरेकर 

महाराष्ट्र : पंकजा मुंडे यांची मागणी योग्य, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: प्रवीण दरेकर

राजकारण : भाजपा नेते प्रवीण दरेकरांसमोरील अडचणी वाढणार, त्या प्रकरणात अधिक चौकशी होणार

महाराष्ट्र : Pooja Chavan Suicide Case: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल; भाजप अधिक आक्रमक