शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

मुंबई : सगळ्या तपासण्यांची चौकशी व्हावी, कोरोना टेस्टींगवर दरेकरांचे प्रश्नचिन्ह

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय, सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न; प्रवीण दरेकरांची टीका 

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर १५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?”

राजकारण : ‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, विरोधकांनीही जबाबदारीचं भान राखावं : शिवसेना

नांदेड : सक्तीची वीज बिल वसुली थांबवा अन्यथा जनतेतून उद्रेक; प्रवीण दरेकर यांचा इशारा

महाराष्ट्र : अजित पवारांचा स्नेह केवळ सत्तेशी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

सोलापूर : फडणवीस दांपत्यावर अश्लील भाषेत टीका केली पण आम्ही कोणाला मारहाण केली नाही

राजकारण : महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारी घटना, ठाकरे सरकारने प्रथा-परंपरांना हरताळ फासला

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या सूडभावनेचा परमोच्च बिंदू- प्रवीण दरेकर यांची टीका

महाराष्ट्र : तात्याराव लहाने यांच्याकडून 'त्या' वक्तव्याची अपेक्षा नव्हती; त्यांनी चार भिंतीत बोलायला हवे होते