शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : मुलीच्या साखरपुड्यात राऊतांनी घेतली फडणवीसांची गळाभेट; चंद्रकांत पाटील म्हणाले, “दुष्मन असला तरी…”

राजकारण : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल - प्रवीण दरेकर

राजकारण : 'आपल्याला आता फार काळ विरोधी पक्षात राहायचे नाही', देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

राजकारण : Live - Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षभराचा लेखाजोखा या पुस्तकाचे प्रकाशन

राजकारण : माझे पुस्तक वाचल्यानंतर विरोधी पक्षनेता या पदाचे अवमूल्यन झाल्याचे शल्य राहणार नाही

मुंबई : भेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा ? प्रवीण दरेकर यांचा सवाल 

राजकारण : मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करू

राजकारण : राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव

महाराष्ट्र : राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा; प्रवीण दरेकरांची मागणी

राजकारण : फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत कपात; शरद पवारांचा थेट गृहमंत्र्यांना फोन; म्हणाले...