शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

राजकारण : “हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण; देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा आरोप

महाराष्ट्र : कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका

क्राइम : पेण हादरलं! घरातून उचलून नेऊन ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

महाराष्ट्र : आमदाराच्या लग्नात कोरोनाचा नियमावली धाब्यावर | Pune MLA Ram Satpute's Marriage Ceremony

महाराष्ट्र : भाजप आमदाराच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क

ठाणे : प्रवीण दरेकर पोहोचले वाड्यात, सवरा कुटुंबीय मात्र नाशकात

राजकारण : भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

राजकारण : पोलीस बळाचा वापर करुन 'भारत बंद' यशस्वी करण्याचा प्रयत्न; भाजपचा आरोप

राजकारण : आपली ५० टक्केही मतं राखू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे भविष्य काय?; भाजपचा हल्लाबोल

राजकारण : उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका