शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : भाजप आ. प्रवीण दरेकरांना कॉलवर शिवीगाळ; रेकॉर्डिंग केली व्हायरल, वादग्रस्त इसम अटकेत 

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईचे वैभव, तुमच्याकडे पुरावे आहेत का?; दरेकरांचा ठाकरेंना सवाल

मुंबई : तुरुंगात जाईन; पण, माफी मागणार नाही! सुषमा अंधारे यांनी लिहिले संस्कृत भाषेतून पत्र 

नागपूर : विदर्भाच्या प्रश्नावर विरोधक चूप; प्रविण दरेकर यांचा टोला

मुंबई : टीडीआर, एफएसआयचे हिशोब उद्धव ठाकरेंनाच चांगले कळतात, प्रवीण दरेकर यांचा टोला

नागपूर : सरकार सकारात्मक, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणारच - आमदार प्रविण दरेकर

फिल्मी : स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि...

फिल्मी : प्रविण दरेकरांनी थेट विधानसभेत मांडला प्रसाद खांडेकरचा मुद्दा, फडणवीस म्हणाले, 'कायदेशीर...'

मुंबई : संजय राऊत, नाना पटोले वैफल्यग्रस्त; भाजपा नेते प्रविण दरेकरांचा खोचक टोला 

मुंबई : “सहकार चळवळ सर्वसामान्यांची, ती सशक्त झाली पाहिजे, केंद्र सरकार ताकद देणार”: प्रवीण दरेकर