लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
"राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा"; प्रवीण दरेकरांची मागणी - Marathi News | sharad pawar clarifies his stand now dhananjay munde should resign immediately says pravin darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा"; प्रवीण दरेकरांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत कपात; शरद पवारांचा थेट गृहमंत्र्यांना फोन; म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar dials home minister anil deshmukh after Thackeray government slashes bjp leaders security | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत कपात; शरद पवारांचा थेट गृहमंत्र्यांना फोन; म्हणाले...

भाजप नेत्यांच्या सुरक्षेत ठाकरे सरकारकडून कपात; भाजप नेत्यांची ठाकरे सरकारवर टीका ...

“हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण"; देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा आरोप - Marathi News | This politics of revenge, BJP allegation on Devendra Fadanvis security was reduced | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण"; देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा आरोप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार आहे. ...

कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका - Marathi News | bjp leader slams shiv sena over name change of aurangabad to sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका

मंत्रिमंडळात निर्णय घेऊन सरकार म्हणून शिफारस करावी, आम्ही देखील मदत करू; दरेकरांचं वक्तव्य ...

पेण हादरलं! घरातून उचलून नेऊन ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या - Marathi News | Situation tide in the pen! 3 year old Chimurdi raped and murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेण हादरलं! घरातून उचलून नेऊन ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

Rape And Murder : पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासीय पथकाने तात्काळ त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.  ...

आमदाराच्या लग्नात कोरोनाचा नियमावली धाब्यावर | Pune MLA Ram Satpute's Marriage Ceremony - Marathi News | Corona's rules at MLA's wedding | Pune MLA Ram Satpute's Marriage Ceremony | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदाराच्या लग्नात कोरोनाचा नियमावली धाब्यावर | Pune MLA Ram Satpute's Marriage Ceremony

...

भाजप आमदाराच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क - Marathi News | social distancing rules not followed at bjp mla ram satpute wedding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदाराच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन ...

प्रवीण दरेकर पोहोचले वाड्यात, सवरा कुटुंबीय मात्र नाशकात - Marathi News | Praveen Darekar reached Wadya, but Savra family in Nashik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवीण दरेकर पोहोचले वाड्यात, सवरा कुटुंबीय मात्र नाशकात

सांत्वनासाठी आलेले दरेकर परत, समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा ...