शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

मुंबई : “राऊतांना ग्रामपंचायतच्या प्रचाराला बोलावत नाही, फडणवीसांवर बोलू नये”; भाजप नेत्याची टीका

महाराष्ट्र : रामदास कदम-गजानन किर्तीकर वादावर भाजपाचं भाष्य; CM एकनाथ शिंदेना दिला सल्ला

महाराष्ट्र : 'छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा सट्टेबाजीत सहभाग, काँग्रेसचा विकासाचा बुरखा टराटरा फाटला', प्रवीण दरेकरांची टीका

मुंबई : 'बाळासाहेब वाघासारखे जगले, उद्धव ठाकरे शेळीसारखे वागताहेत', प्रवीण दरेकरांची बोचरी टीका

नवी मुंबई : सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका 

नांदेड : प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका

मुंबई : फडणवीस यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र : ...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ

महाराष्ट्र : देसाई यांना भाजपच्या दरेकरांचा घरचा आहेर; मंत्र्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांविरुद्ध विधानपरिषदेत जोरदार हल्ला

पुणे : विधानभवनात गर्दी, पास संदर्भात दरेकरांचा गंभीर आरोप, सभापती काय म्हणाल्या? Pravin Darekar