आज (१९ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता इंटरनेट बंदीचा आढावा घेतला जाणार आहे. यादरम्यान माजी मंत्री जगदीश गुप्ता व निषाद जोध यांना १५ दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिले. ...
शनिवारी व रविवारी हिंसक घटना घडवून आणणाऱ्यांचे कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले असून, ११ हजार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईत माजी मंत्री अनिल बोंडे, भाजपचे आमदार प्रवीण पोटेंसह अनेकांना अटक करण्यात आली आहे. ...
राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव आणि प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष असलेल्या यशोमती ठाकूर यांचा तो मतदारसंघ आहे. यशोमती ठाकूर तेथून सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत असून, विधानसभा निवडणुकीत विदर्भातून निवडून आलेल्या त्या एकमेव महिला आमदार आहेत. ...
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा समावेश होणार आहे. विद्यमान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिल्याचे वक्तव्य अंजनगाव सुर्जी येथील एका कार्यक्रमात शनिवारी केले. ...