राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा समावेश होणार आहे. विद्यमान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिल्याचे वक्तव्य अंजनगाव सुर्जी येथील एका कार्यक्रमात शनिवारी केले. ...
जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीच्या विविध विकासकामांसह नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी ४४४ कोटी ६५ लाख रुपयांच्या आराखड्यासह गतवर्षीच्या ४५० कोटी ९८ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. डीपीसीची बैठक पालकमंत्री प्रवीण पोटे ...
लोकसभा मतदारसंघातील मेळघाट विधानसभा क्षेत्रात धारणी येथे रविवारी शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले) गटाचा मेळावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याला आदिवासी बांधवांसह युतीचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर् ...
बांधकाम, खनिकर्म, पर्यावरण आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरासमोर जादूटोणा करण्यात आल्याची तक्रार त्यांचे स्वीय सहायक अमोल मुकुंद काळे (३९, रा. कठोरा नाका) यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. ...
‘एखादा छुटपुट माणूस समोर येतो आणि तो सांगतो, याला काही कळत नाही. मी तीस वर्षांच्या करिअरमध्ये अमरावती शहरात राहतो. मला जर कळलं नसतं, तर हजारो कोटींची प्रॉपर्टीच बनविली नसती. केवळ प्रॉपर्टी म्हणूनच नाही, तर सोशल वर्कसुद्धा मोठ्या पद्धतीने करतो. ...
पालकमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी चोरासारखे येऊन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन केले व चोरासारखे निघून गेले, असा थेट प्रहार आ. रवी राणा यांनी बडनेरा येथे केला. विविध विकासकामांच्या सोहळ्याच्या मंचावरून शुक्रवारी आ. राणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे ...
बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना माफी मागण्यासाठी दिलेली वेळ आता संपली आहे. त्यामुळे आम्ही राणा यांचा निषेध करावयास येथे जमलो आहोत. राणा यांनी यानंतर पुन्हा या प्रकारची वक्तव्ये केल्यास त्यांना वठणीवर आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते योग्यवेळी त्यांचा समा ...
स्थानिक पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री काहींना ताब्यात घेतल्याने शुक्रवारचा नियोजित बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. बुधवारी तीन व्यापाऱ्यांवर चाकू व दगडाने हल्ला व प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारपासून शहरातील बाजारपे ...