शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा, अशी तंबी त्यांनी दिली. ...
राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपणाने रविवारी महादेवखोरी वनक्षेत्रात शुभारंभ झाला. मोहिमेदरम्यान जिल्ह्यात महिनाभर २६ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, शहरे, गावे, शाळा, कार्या ...
विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपeचे उमेदवार प्रवीण पोटे ४४१ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रातिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगडीया यांना केवळ १७ मते पडली. ...
अमरावती : स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची आगामी निवडणूक पाहता पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून नगरसेवकांना प्रत्येकी ८ लाख रुपये दिले खरे, मात्र पालकमंत्र्यांना मुळात तसे अधिकारच नसल्याचे स्पष्ट करीत स्थानिक आमदारांनी त्या निधी वितरणावर आक्षेप घेत ...