प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे. Read More
मुरधीधर मोहोळ यांनी राज्यसभेत ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठा’चं विधेयक मांडलं. त्यांनी राज्यसभेत केलेल्या ४० मिनिटांच्या भाषणाची प्रचंड चर्चा रंगली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या या भाषणाचं प्रविण तरडे यांनादेखील कौतुक वाटत आहे. ...
राज्यशासनातर्फे यावर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, अॅड.आशिष शेलार यांची घोषणा; ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची नामांकनं जाहीर ...
'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी पत्रातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहे. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीदेखील स्वामी समर्थांना पत्र लिहिलं आहे. ...