लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झांगियानी

प्रीती झांगियानी

Preeti jhangiani, Latest Marathi News

 2000मध्ये प्रदर्शित झालेला मोहब्बते सिनेमामधील अभिनेत्री प्रीती झांगियानी.या सिनेमातील तिच्या भूमिकेला रसिकांनी खूप पसंती दिली होती. याच सिनेमाने ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.यानंतर आवारा, पागल, दीवाना, वाह तेरा क्‍या कहना, अनर्थ, बाज, एलओसी कारगिल, आन: मेन ऐट वर्क,, सौदा, चाहत, चांद के पार चलो असे सिनेमातही ती झळकली.
Read More
20 वर्षांनंतर अशी दिसते 'मोहब्बतें'ची ही अभिनेत्री, १२ वर्षांआधी लग्न करून सोडली होती इंडस्ट्री! - Marathi News | Happy Birthday Preeti Jhangiani : Know her life interesting facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :20 वर्षांनंतर अशी दिसते 'मोहब्बतें'ची ही अभिनेत्री, १२ वर्षांआधी लग्न करून सोडली होती इंडस्ट्री!

'छुई मुई सी तुम लगती हो' आणि 'कुड़ी जंच गई' ही गाणी कमाल हिट ठरली होती. त्यानंतर प्रीती निरमा साबण आणि इतरही जाहिरातींमध्ये दिसली होती. ...

बॉक्स ऑफिसवर सिनेमा दणकून आपटले आणि या बॉलिवूड अभिनेत्री करिअर संपलं - Marathi News | Preeti jhangiani bollywood joureny gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर सिनेमा दणकून आपटले आणि या बॉलिवूड अभिनेत्री करिअर संपलं

बॉलिवूड अभिनेत्यासोबत तिने लग्न केले आहे. ...

मोहब्बतें सिनेमातील अभिनेत्री आहे या अभिनेत्याची पत्नी, १९ वर्षांत इतकं बदलले तिचे आयुष्य - Marathi News | Actress Preeti jhangiani married to actor parvin dabas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहब्बतें सिनेमातील अभिनेत्री आहे या अभिनेत्याची पत्नी, १९ वर्षांत इतकं बदलले तिचे आयुष्य

'मोहब्बतें’ मधील या अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण. ...

Preeti Jhangiani Birthday Special : सध्या काय करतेय ‘छुई मुई सी’ गर्ल? - Marathi News | actress preeti jhangiani birthday special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Preeti Jhangiani Birthday Special : सध्या काय करतेय ‘छुई मुई सी’ गर्ल?

सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ या चित्रपटातील एक चेहरा होता अभिनेत्री प्रिती झंगियानी हिचा. वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरुवात करणा-या प्रितीसाठी चित्रपटात येणे हा केवळ एक योगायोग होता. ...

१९ वर्षांत इतकी बदलली ‘मोहब्बतें गर्ल’! आता सांभाळते घर!! - Marathi News | preeti jhangiani bollywood forgotten actor know what she is doing now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ वर्षांत इतकी बदलली ‘मोहब्बतें गर्ल’! आता सांभाळते घर!!

सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. याच चित्रपटातील एक चेहरा म्हणजे, ‘मोहब्बतें गर्ल’ प्रिती झंगियानी. इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें गर्ल’ इतकी बदललीय की, तिला ओळखणे कठीण होईल. ...