2000मध्ये प्रदर्शित झालेला मोहब्बते सिनेमामधील अभिनेत्री प्रीती झांगियानी.या सिनेमातील तिच्या भूमिकेला रसिकांनी खूप पसंती दिली होती. याच सिनेमाने ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.यानंतर आवारा, पागल, दीवाना, वाह तेरा क्या कहना, अनर्थ, बाज, एलओसी कारगिल, आन: मेन ऐट वर्क,, सौदा, चाहत, चांद के पार चलो असे सिनेमातही ती झळकली. Read More
'मोहब्बतें' या चित्रपटात अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने आणि निरागसतेने लाखो लोकांची मने जिंकली. यामुळेच ती रातोरात स्टार झाली आणि तिला अनेक ऑफर्स मिळाल्या. ...
Preeti Jhangiani : प्रिती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र कमालीची सक्रिय आहे. अर्थात इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें’ गर्ल इतकी बदललीय की, तिला ओळखणंही कठीण होईल. ...
बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी सुरुवातीला काही सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली. मात्र काही वर्षानंतर त्या सिनेमात झळकल्याच नाहीत. अशा अभिनेत्रींमध्ये ये है मोहब्बते सिनेमात झळकलेली अभिनेत्री प्रीती झांगियानीही गणली जाते. ...