लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

World Health Day: तरुण जोडप्यांमध्ये वाढते आहे वंध्यत्वाची समस्या, ५ गोष्टी बाळ हवे तर लक्षात ठेवा.. - Marathi News | Rising cases of Infertility in India-Both men and women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Health Day: तरुण जोडप्यांमध्ये वाढते आहे वंध्यत्वाची समस्या, ५ गोष्टी बाळ हवे तर लक्षात ठेवा..

Rising cases of Infertility in India-Both men and women मूल होत नाही म्हणून निराश जोडप्यांनी तब्येत आणि लाईफस्टाईल दोन्ही सांभाळायला हवी कारण... ...

'बालिका वधू' फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल, प्रेग्नंसीत अडचण येत असल्याने उपचार सुरु - Marathi News | neha marda Balika Vadhu fame actress has difficulty in pregnancy treatment started in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू' फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल, प्रेग्नंसीत अडचण येत असल्याने उपचार सुरु

लग्नाच्या १० वर्षांनंतर अभिनेत्रीने गरोदर राहिली आहे. ...

अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्रेंन्सीचा 'ग्लो' - Marathi News | Ajay devgn onscreen daughter ishita dutta flaunts baby bump in sequin cutout dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्रेंन्सीचा 'ग्लो'

Ishita Dutta Maternity Photos: अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. अलीकडे, तिचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

बाळांतपणानंतर सुटलेलं पोट काही केल्या कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात ५ टिप्स; पोट होईल कमी - Marathi News | Post-pregnancy fitness tips : 5 easy steps to lose belly fat after delivering a baby | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळांतपणानंतर सुटलेलं पोट काही केल्या कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात ५ टिप्स; पोट होईल कमी

Post-pregnancy fitness tips : प्रसूतीनंतर पोटाचे व्यायाम केल्याने ओटीपोट मजबूत होण्यात, रक्ताभिसरण सुधारण्यात मदत होते, प्रसूतीनंतर पाठीच्या खालच्या भागात वेदना होण्याची शक्यता कमी होते. ...

अजब योगायोग! जुळ्या बहिणींचं एकाच दिवशी लग्न अन् वर्षानंतर एकाच दिवशी दिला मुलांना जन्म - Marathi News | What a coincidence! Twin sisters got married on the same day and gave birth to children on the same day after a year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जुळ्या बहिणींचं एकाच दिवशी लग्न अन् वर्षानंतर एकाच दिवशी दिला मुलांना जन्म

आई वडिलांनी १ वर्षापूर्वी ललिताचे लग्न कोलानपल्ली येथील नागराजूसोबत केले होते तर रामाचे लग्न थिम्मपेटा येथील गोलन कुमारसोबत केले होते. ...

धक्कादायक! 15 वर्षांची बालिका बनली गर्भवती; आई-वडिलांसह चौघांवर पोक्सोचा गुन्हा दाखल - Marathi News | Shocking 15-year-old girl becomes pregnant A case of POCSO has been registered against four people including their parents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 15 वर्षांची बालिका बनली गर्भवती; आई-वडिलांसह चौघांवर पोक्सोचा गुन्हा दाखल

पोलिसांनी तिचा पती, वडील, आई आणि आजोबा यांच्याविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात पोक्सोसह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

महिला म्हणताहेत, आई होणार नाही; वृद्धांनी आत्महत्या करावी, प्राध्यापकांचा सल्ला - Marathi News | In the countries of China, Japan, South Korea, the birth rate has decreased drastically, and the number of old people has increased. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला म्हणताहेत, आई होणार नाही; वृद्धांनी आत्महत्या करावी, प्राध्यापकांचा सल्ला

जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत. ...

प्रेग्नंसी टाळण्याच्या गोळ्या घेतल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो का? संशोधन सांगते की.. - Marathi News | Contraceptive pills can cause breast cancer shocking revelation in study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नंसी टाळण्याच्या गोळ्या घेतल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो का? संशोधन सांगते की..

Contraceptive pills can cause breast cancer or not : डॉक्टर कंबाइन्स पिल्स घेणं टाळण्याचा सल्ला देतात. खासकरून अशा लोकांना ज्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असेल. ...