लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

'लग्नाला 11 वर्षे झाली तरी मूल नाही? इतकं छळलं लोकांनी..' देबिना बनर्जी सांगतेय आई होण्याचं प्रेशर - Marathi News | 'Debina Banerjee says about how she had face social pressure of being a mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'लग्नाला 11 वर्षे झाली तरी मूल नाही? इतकं छळलं लोकांनी..' देबिना बनर्जी सांगतेय आई होण्याचं प्रेशर

अभिनेत्री देबिना बॅनर्जीच्या मूल झाल्याच्या आनंदाला आहे वेदनेची किनार..  देबिना म्हणते मूल होत नसल्याचं सोशल प्रेशर होतं न झेपणारं! ...

Women Gives Birth to Miracle Baby : आश्चर्य! 12 वर्षांत 13 मिसकॅरेज, पण आई व्हायचं म्हणून तिनं परत जीव धोक्यात घातला आणि.. - Marathi News | Women Gives Birth to Miracle Baby : Women gives birth to miracle baby after she sufferes 13 miscarriages in 12 years | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आश्चर्य! १२ वर्षात १३ वेळा मिस्कॅरेज झाल्यानंतरही अखेर महिलेनं दिला 'Miracle baby' ला जन्म

Women gives birth to miracle baby after she sufferes 13 miscarriages : २०१० मध्ये लग्न केले आणि दरवर्षी ती गर्भवती राहिली, परंतु गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात तिचा नेहमीच गर्भपात व्हायचा. ...

आपलं बाळं गोरं व्हावं म्हणून का हा अट्टाहास? गोऱ्या बाळासाठी सानिया मिर्झानेही केले घरगुती प्रयोग... - Marathi News | Why all the fuss about getting your baby white? Sania Mirza also did home experiments for a white baby ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपलं बाळं गोरं व्हावं म्हणून का हा अट्टाहास? गोऱ्या बाळासाठी सानिया मिर्झानेही केले घरगुती प्रयोग...

आपलं बाळ गोरं नसेल तरीही ते तितकंच सुंदर आहे याबाबत आपण खात्री बाळगायला हवी. रंग ही जन्मत: मिळालेली गोष्ट असून ती कोणीही बदलू शकत नाही. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : मासिक अहवाल पाठविण्यात हयगय तरी ‘सीएस’ गप्पच, कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | wardha illegal abortion case: cs gossip; Question mark on operating system | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : मासिक अहवाल पाठविण्यात हयगय तरी ‘सीएस’ गप्पच, कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

कदम नर्सिंग होम, आर्वी यांच्याकडून माहे डिसेंबर २०२१ चा केवळ एक वैद्यकीय गर्भपात केल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला सादर केल्याचे आढळून आले आहे. ...

घरच्या घरी गर्भपात ठरू शकतो जीवघेणा; 'अशा' औषधींची विक्री ऑनलाईन कशी? - Marathi News | Abortion at home can be fatal; Do not dare without the advice of a doctor | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :घरच्या घरी गर्भपात ठरू शकतो जीवघेणा; 'अशा' औषधींची विक्री ऑनलाईन कशी?

गेल्या काही वर्षांत विविध स्वरूपातील कंपन्यांकडून ऑनलाईन औषध विक्रीचा धंदा केला जात आहे. ...

कुमारिकेवर लादले मातृत्व, आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | court sentenced accused for 20 years of hard labor for abuse and motherhood imposed on minor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुमारिकेवर लादले मातृत्व, आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

याप्रकरणी वरूड पोलिसांनी २७ ऑगस्ट २०१९ रोजी बळीरामविरुद्ध बलात्कार व पोक्सोच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. ...

पत्नीनं घेतला पुरुषत्वावर संशय, गर्भवती राहिल्यानंतर पतीनं घेतला क्रूर बदला - Marathi News | The wife challenged her husband's masculinity, then became pregnant;murdered for not swearing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीनं घेतला पुरुषत्वावर संशय, गर्भवती राहिल्यानंतर पतीनं घेतला क्रूर बदला

Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी याबाबत खुलासा केला आहे. ...

अल्पवयीन मुलगी राहिली ५ महिन्यांची गर्भवती, पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा केला गुन्हा दाखल - Marathi News | Minor remains 5 months pregnant, police file gang rape case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलगी राहिली ५ महिन्यांची गर्भवती, पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा केला गुन्हा दाखल

Gangrape Case : या घटनेची माहिती अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना ती गर्भवती राहिल्यानंतर समजल्यानंतर त्यांनी राणीवाडा पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ...